Akurdi – आकुर्डीत मराठा समाजाच्या आंदोलनाला बौद्ध समाजाचा पाठिंबा

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या (Akurdi ) नेतृत्वाखाली असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सोमवारी आकुर्डी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला बौद्ध समाजाने पत्र देवून पाठिंबा दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.