Susgaon Crime News : विवाहितेचा विनयभंग करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – नात्यातील व्यक्तीने विवाहित महिलेचा विनयभंग (Susgaon Crime News )केला. ही घटना सोमवारी (दि. 2) सायंकाळी सुसगाव येथे घडली.

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 33 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

Ravet Murder : भंगार वेचणाऱ्या तरुणाचा डोक्यात पेवर ब्लॉक घालून खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या लहान मुलींना शोधण्यासाठी आरोपीच्या घरी गेली. त्यावेळी आरोपी घरात एकटाच होता. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने फिर्यादी महिला सोबत गैरवर्तन (Susgaon Crime News ) करत तिचा विनयभंग केला. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात झटापट झाली.  हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.