BNR-HDR-TOP-Mobile

Pune : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानीचे आंदोलन; गाड्या फोडून दुधाच्या पिशव्या फेकल्या रस्त्यावर (व्हिडिओ)

62
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – स्वाभिमानी संघटनेने दूध दरवाढीसाठी आज पहाटे दोन वाजल्यापासून आंदोलन सुरू केले आहे. दूध संघाच्या गाड्या अडवून दूध रस्त्यावर फेकून देण्यात आले. याचा पाच दूध संघांना फटका बसला आहे. क्रांती, माऊली, कृष्णाई, मातोश्री, सोनई दूध संघांच्या नवले ब्रिज,सोलापूर हडपसर रोड या भागातील गाड्या फोडून दूध रस्त्यावर फेकून दिले आहे. 

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.