Pune News : स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत  “आदर्श कोठी-स्वच्छ प्रभाग” स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

एमपीसी न्यूज : स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत मा. उप आयुक्त श्रीमती आशा राऊत, श्री. संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली (Pune News) “आदर्श कोठी-स्वच्छ प्रभाग” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.  

Moshi Crime : मोशी येथे टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ  18 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडला.ही स्पर्धा 4 ते 8 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घेण्यात आली.यावेळी पारितोषिक वितरण समारंभास महापालिका सहाय्यक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.