Browsing Tag

आत्महत्या

Wakad : रहाटणीत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन महिलेने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 12) दुपारी दोनच्या सुमारास रहाटणी येथे उघडकीस आली.अश्विनी जगदीश माने (वय 35, रा. निर्जरा सोसा. रहाटणी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे…

Pimpri : कचरा वेचक महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - कचरा वेचक महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, मंगळवारी (दि. 10) सकाळी पिंपरी मधील रमाबाई नगर येथे उघडकीस आली आहे.संगीता बाळू गाडे (वय 40, रा. रमाबाई नगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.…

Pimpri : डेअरी फार्म परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील डेअरी फार्म परिसरात तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. आत्महत्या केलेल्या तरुणाचे वय अंदाजे 25 वर्ष आहे. ही घटना 28 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. …

Pune : कर्जबाजारीपणाला कंटाळून वाघाळे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज - वाघाळे तालुका शिरूर येथील एका शेतकऱ्याने ट्रांसफार्मर (रोहित्र) मध्ये हात घालून विजेचा धक्का घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. 6 रोजी) घडली आहे.भिवाजी बबन शेळके (वय 42 वर्ष, रा .वाघाळे, ता शिरूर) असे या शेतकऱ्याचे…

Wakad : विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

एमपीसी न्यूज - विवाहितेने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री साडेआठच्या सुमारास विजयनगर, काळेवाडी येथे उघडकीस आली.सरिता सचिन खुंजावटे (वय 26, रा. ओंकार कॉलनी, विजयनगर, काळेवाडी)…

Pimpri: पत्रकार निशा पाटील-पिसे यांची आत्महत्या

एमपीसी न्यूज- पिंपरी- चिंचवड महिला पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षा आणि दैनिक प्रभातच्या जेष्ठ पत्रकार निशा पाटील-पिसे (वय 34) यांनी काल (गुरूवारी) रात्री नऊच्या सुमारास नेहरूनगर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अत्यंत प्रामाणिक,…

Sangvi : बहिणीच्या पतीसोबत फोनवर बोलली म्हणून पतीकडून पत्नीला मारहाण; पत्नीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पत्नी तिच्या बहिणीच्या नियोजित पतीबरोबर फोनवर वारंवार बोलत होती. ही बाब पतीला खटकल्याने पतीने पत्नीला मारहाण केली. या रागातून पत्नीने चिट्ठी लिहून पोटच्या दोन चिमुकल्यांसमोर गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीच्या जाचाला कंटाळून…

Pune : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज- माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी पतीकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना कात्रज, सुखसागरनगर…

Hinjawadi : चोरीच्या आरोपाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा…

एमपीसी न्यूज - चोरीच्या आरोपाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कासारसाई येथे घडली.सिकंदर शव्वाल शेख (वय 32, रा. कासारसाई, ता. मुळशी, जि. पुणे)…

Wakad: विवाहितेची आत्महत्या; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 10) म्हातोबानगर, वाकड येथे घडली.सपना गणेश काळे (वय 21) असे आत्महत्या केलेल्या…