Browsing Tag

आत्महत्या

Pune : देवेंद्र फडणवीस यांच्या सतर्कतेने वाचले पुण्यातील व्यक्तीचे प्राण; वाचा काय घडलं

एमपीसी न्यूज- आर्थिक कारणावरून ( Pune) एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तसा मेसेजही त्याने व्हाट्सअप वर टाकला. हाच मेसेज पुणे दौऱ्यावर असणाऱ्या गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका व्यक्तीने दाखवला. फडणवीस…

Pune : पोलीस कोठडीमध्ये एकाची आत्महत्या; विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना

एमपीसी न्यूज-पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीमध्ये असणाऱ्या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस ( Pune) आला. शिवाजी गरड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. युनिट…

Pune : प्रियकराच्या धमकीला घाबरुन तरुणीची लाॅजमध्ये आत्महत्या

एमपीसी न्यूज-विषारी औषध प्यायल्याची ध्वनिचित्रफीत (Pune) मोबाइलवर पाठवून प्रियकराने तरुणीला धमकी दिल्याने तरुणीने सासवड रस्त्यावरील एका लाॅजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रियकराच्या विरुद्ध…

Dhanori news : महिलांनी मारहाण केल्यामुळे रिक्षा चालकाने खाणीत उडी घेऊन संपवले जीवन

एमपीसी न्यूज -  महिलांनी मारहाण केली त्यामुळे आपला अपमान झाला असल्याने धानोरी येथील एकाने खाणीत उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्या करणारा रिक्षा चालक होता.अजय शिवाजी टिंगरे (वय 42, रा. धानोरी गाव) असे त्याचे नाव आहे. धानोरी…

Chikhali News : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 29) दुपारी ताम्हाणे वस्ती, चिखली येथे घडली.पूजा गणेश हाके (वय 22) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या वडिलांनी चिखली…

Wakad News : प्रेमसंबंधातून बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या 

एमपीसी न्यूज - प्रेमसंबंधातून बेडशीटने गळफास घेऊन 35 वर्षीय इसमाने आत्महत्या केली आहे. रॉयल इंटरडा सोसायटी, भुमकर चौक, हिंजवडी येथे 13 डिसेंबर 2021 रोजी ही घटना घडली.  सुहास लक्ष्मण ओल्लालवार (वय 35) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.…

Pune News : पत्नी अन् सासरच्या त्रासाला कंटाळून लष्करी जवानाची आत्महत्या

एमपीसी न्यूज : पत्नी आणि सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून भारतीय सैन्य दलात नर्सिंग असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या 24 वर्षीय जवानाने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्याने एक व्हिडीओ तयार करून ठेवला असून, सुसाईड नोट देखील…

Pune News : पती अन् सासूकडून छळ, पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : पतीसह सासरच्या नातेवाइकांकडून माहेरून पैसे घेऊन येण्यासाठी छळ होत असल्याने एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पांडवनगर मध्ये सहा जानेवारी रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी…

Wakad News : चेहरा झाकून चारमजली इमारतीवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - चेहरा झाकून एका तरुणीने चार मजली इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली. सर्वसामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित तरुणीने हे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना सोमवारी (दि. 20) सकाळी सात वाजताच्या सुमारास माऊली…

Chakan Crime News : हुंडाबळी ! पती, सासु – सासरे आणि दिरावर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज - हुंड्यासाठी विवाहीत महिलेचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासु - सासरे आणि दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27-04-2019 ते 31-07-2019 या कालावधीत येलवाडी, ता. खेड याठिकाणी हा प्रकार घडला.  नेहा सचिन…