Browsing Tag

आत्महत्या

Pune News : पुण्यात प्रसूती रजेवर असलेल्या महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पूजा कांबळे (वय 27) असे या आत्महत्या केलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव…

Pune News : भांडखोर शेजाऱ्यांना कंटाळून महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

एमपीसी न्यूज : सतत टोमणे मारून त्रास देणाऱ्या शेजाऱ्यांना कंटाळून एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. पुणे जिल्ह्यातील नारायणगावात हा प्रकार घडला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील पाच…

Chakan News : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीची आत्महत्या

एमपीसी न्यूज : प्रेमसंबंध ठेवल्यानंतर प्रियकराने लग्नास नकार दिल्याने आलेल्या नैराश्यातून प्रेयसीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खेड तालुक्यातील कुरकुंडी येथील प्रियकरावर चाकण…

Article by Harshal Alpe : आत्महत्या वाईटच, पण…

एमपीसी न्यूज : सध्या गेल्या दोन तीन दिवसात आत्महत्येच्या अनेक बातम्या वाचनात आल्या, कला दिग्दर्शक राजू साप्ते आणि एमपीएससी च्या ढिसाळ कारभारामुळे स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येच्या बातमी ने अधिक च विचारात पडायला झाले .खर तर खूप आयुष्य…

Nigdi News : बदनामी केल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - चार जणांनी मिळून एका तरुणाची बदनामी केली. या त्रासाला कंटाळून तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 18 जून रोजी सकाळी ज्ञानेश्वर कॉलनी, आकुर्डी येथे घडली. अमित रमेश गोसावी (वय 28, रा. ज्ञानेश्वर…

Chikhali News : घरकुल येथे इमारतीवरून उडी मारून एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - चिखली परिसरातील घरकुल येथे एका व्यक्तीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी (दि. 21) सकाळी घडली.रोहिदास रावजी पिंगळे (रा. बी आठ, घरकुल, चिखली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.पोलिसांनी…

Pimple Gurav News : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक 

एमपीसी न्यूज - पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2017 ते 28 मे 2021 दरम्यान सुदर्शन नगर, पिंपळे गुरव याठिकाणी हा प्रकार उघडकीस आला. प्रतिक माणिक कांबळे (वय 30, रा.…

Pune News : पती म्हणाला ‘तू मरत का नाहीस’ आणि पत्नीने खरे करून दाखवले

एमपीसी न्यूज : जेवण नीट बनवत नाही, आई कडे लक्ष देत नाही या कारणामुळे पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरोधात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केट यार्ड येथील प्रेमनगर…

Loni Kalbhor News : कामधंदा नसल्यामुळे पत्नी आणि मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज : बेरोजगार असल्यामुळे एका तरुणाने पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कदमवाक वस्ती परिसरात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  हनुमंत दर्याप्पा…

Pune Crime News : लाईट बिल आणि घर भाड्याचे पैसे नवऱ्याने दारूवर खर्च केल्याने, पत्नीची पेटवून घेत…

एमपीसी न्यूज : घर भाड्यासाठी आणि लाईट बिलासाठी जमवलेले पैसे नवऱ्याने दारू पिण्यासाठी खर्च केल्याने बायकोने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोरे चाळमध्ये बारा एप्रिल रोजी हा प्रकार घडला. मयत…