BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

चाकण क्राईम

Chakan : कंपनीसमोर पार्क केलेली दुचाकी लंपास

एमपीसी न्यूज - कंपनीच्या गेटसमोर रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 15) सकाळी सात ते दुपारी साडेतीनच्या सुमारास वोल्क्सवॅगन स्कोडा कंपनी समोर महाळुंगे येथे घडली.दादासाहेब नामदेव…

Chakan : संपत्ती नावावर करण्यावरून मुलाकडून वडिलांना मारहाण

एमपीसी न्यूज - संपत्ती नावावर करून देण्याची मागणी करत मुलाने वडिलांना मारहाण केली. यामध्ये वडील गंभीर जखमी झाले असल्याचा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 1) दुपारी साडेतीनच्या सुमारास महाळुंगे येथे…

Chakan : मित्रांच्या मदतीने कंपनीतील माल विकणा-या चौघांसह भंगार व्यावसायिकास अटक

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करणा-या सुरक्षारक्षकाने आपल्या चार मित्रांच्या मदतीने कंपनीतील माल चोरून नेला. चोरलेला माल एका भंगारच्या दुकानात विकताना पोलिसांनी भंगार व्यावसायिकासह चार चोरट्यांना अटक केली. ही कारवाई वाहनचोरी विरोधी पथक आणि…

Chakan : शिवीगाळ केल्याचा जाब विचारणा-यास चौघांकडून मारहाण

एमपीसी न्यूज - शिवीगाळ करून गर्दी काढ म्हणणा-याला जाब विचारल्यावरून चार जणांनी मिळून एकाला मारहाण केली असल्याची फिर्याद चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 29) दुपारी दीडच्या सुमारास घडली.सचिन सुदाम परदेशी (वय…

Chakan : ढोल वाजवण्याचे पैसे मागितल्यावरून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - बैलांच्या मिरवणुकीत ढोल वाजवल्यानंतर त्याचे पैसे मागणा-या दोन भावांना दोघांनी दगडाने मारहाण केली. तसेच त्यांना बघून घेण्याची धमकी दिली, अशी फिर्याद चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी साडेपाचच्या…

Chakan : भरधाव कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या कारने दुचाकीला मागील बाजूने धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार ठार झाला तर दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना चाकण-शिक्रापूर रोडवर भोसे गावाजवळ घडली. घटनेनंतर कारचालक पोलिसांना माहिती न देता पळून गेल्याचे…

Chakan : बेपत्ता तरुणाचा मृतदेह मिळाला गटारात

एमपीसी न्यूज - तीन दिवसांपूर्वी राहत्या घरातून निघून गेलेल्या एकोणतीस वर्षीय तरुणाचा मृतदेह गटारातील पाण्यात तरंगताना आढळून आला. हा प्रकार महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) येथे गुरुवारी ( दि. १९ सप्टेंबर ) सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आला…

Dehuroad : चाकण, देहूरोडमधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याबाबत चाकण आणि देहूरोड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 18) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नेमाराम आदाराम चौधरी (वय 42, रा. चिंबळीफाटा, कुरुळी. मूळ रा.…

Chakan : कंपनीतून दीड लाखांच्या कॉपर वायर चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण येथील श्री इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनिअर्स इंडिया प्रा. लि. या कंपनीतून अज्ञात चोरट्याने 1 लाख 63 हजार 600 रुपये किमतीच्या कॉपर वायर चोरून नेल्या. ही घटना सोमवारी (दि. 2) रात्री दहाच्या सुमारास वासोली चाकण येथे घडली.…

Chakan : स्वप्नील शिंदे टोळीवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगार स्वप्नील शिंदे टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. स्वप्नील शिंदे याच्यासह त्याच्या नऊ साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. चाकण परिसरात वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी ही टोळी गुन्हेगारी कुरापती करत…