Browsing Tag

चिखली पोलीस ठाणे

Chikhali Crime News : मायलेकाचा सावत्र मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न  

एमपीसी न्यूज - कबुतर उडवल्याच्या कारणावरून माय लेकाने सावत्र मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बोल्हाईमळा, जाधववाडी, चिखली येथे गुरुवारी (दि.4) साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आईसह मुलगा व इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात…

Chikhali News : धक्कादायक ! वॉरंट पोचविण्यासाठी गेलेल्या दिल्ली पोलिसांना मिरची पूड डोळ्यात टाकून…

एमपीसी न्यूज - नवी दिल्ली येथे दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यात पटियाला हाऊस कोर्टाने एका आरोपीला नॉनबेलेबल वॉरंट बजावले. त्या गुन्ह्यातील आरोपी चिखली परिसरात राहत असल्याने आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दिल्ली पोलीस आरोपीच्या चिखली…

Chikhali : पूर्ववैमनस्यातून आई, मुलावर कोयत्याने वार; नऊ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून नऊ जणांच्या टोळक्याने आई आणि मुलावर जीवघेणा हल्ला केला. लाथाबुक्क्याने, दगड, लोखंडी सळई आणि कोयत्याने बेदम मारहाण केल्याने आई आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.…

Chikhali : चिखली प्राधिकरण येथे 39 लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - घर बंद करून गावी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 39 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार रविवारी (दि. 26) सकाळी दहाच्या सुमारास चिखली प्राधिकरण येथे…

Chikhali : डंपरच्या धडकेत सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगातील डंपरने धडक दिल्यामुळे सायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना चिखली येथे बुधवारी सकाळी घडली.नूरबक्षमियॉ अब्दुल गफार (वय 57, रा. सोनावणेवस्ती, चिखली) असे अपघातात ठार झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे.पोलिसांनी…

Chikhali : तरुणाच्या अपहरण प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कारमधून आलेल्या तीन जणांनी एका तरुणाचे अपहरण करीत त्यास मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 21) पहाटे साडेबाराच्या सुमारास चिंचवड येथे घडली.रवींद्रकुमार रामकिशन छौवकर (वय 36, रा. शिवतेजनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली…

Chikhali : बेकायदेशीर पिस्तुल बाळगणा-या तरुणास अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई  कुदळवाडी, चिखली येथे रविवारी (दि.…

Chikhali : क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज -क्रिकेट मॅच खेळताना झालेल्या भांडणाच्या रागातून चार जणांनी तरुणाला मारहाण केली. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री साडेआठच्या सुमारास महात्मा फुले नगर चिंचवड येथे घडली.अक्षय संजय इंगळे (वय…

Chikhali : पादचा-याचा मोबाईल हिसकावणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर घरी जात असलेल्या पादचा-याचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. त्यांच्या दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि दोन्ही चोरट्यांना अटक केली. हा प्रकार…

Chikhali : उघड्या वायरचा शॉक लागून भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - इलेक्ट्रिक डीपीमध्ये भूमिगत जाणा-या उच्चदाब वायरचा शॉक लागून महिला भाजली. ही घटना 16 नोव्हेंबर रोजी नेवाळेवस्ती येथे सायंकाळी घडली. भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान 20 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.सुप्रिया संजय खांडेकर (वय…