Talegaon News : वृद्धाचे हात, पाय, तोंड बांधून मारहाण करत चार लाख 69 हजारांची चोरी
एमपीसी न्यूज - मनोहर नगर, तळेगाव स्टेशन येथे पहाटेच्या वेळी चार चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याचे हात, पाय आणि तोंड बांधून चार लाख 69 हजार 500 रुपयांचे दागिने आणि घड्याळ चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 12) पहाटे साडेतीन वाजता घडली. अर्जुन…