Browsing Tag

नगरसेवक

Pimpri: अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या स्वागताला ना अधिकारी, ना पदाधिकारी!

एमपीसी न्यूज - राज्याचे अर्थमंत्री तथा भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार आज (गुरुवारी)पिंपरी-चिंचवड शहरात असूनही त्यांच्या मागे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा गराडा पडला ना, महापालिकेच्या अधिका-यांची फौज स्वागताला हजर होती. पुष्प प्रदर्शनाला…

Pune : ठेकेदारांना आता रस्ता ‘वॉरंटी पिरियड’चे बंधन ? 

एमपीसी न्यूज - रस्त्यांच्या कामावरही ठेकेदाराचा आणि कामाचा तपशील द्यावा. असा प्रस्ताव उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी स्थायी समितीला दिला आहे. त्यामुळे रस्त्याची कामे नीट झाली नाही तर संबंधित ठेकेदाराला जबाबदार ठरवले जाणार आहे.…

Nigdi: सफाई कर्मचा-यांसोबत नगरसेवकांची दिवाळी 

एमपीसी न्यूज - प्रभाग स्वच्छ ठेवणा-या सफाई कर्मचा-यांसोबत नगरसेवक उत्तम केंदळे यांनी दिवाळी साजरी केली.  यावेळी सफाई कर्मचा-यांना दिवाळी भेट देण्यात आली. यावेळी नगरसेविका कमल घोलप, भाजप नेते बापू घोलप, सामाजिक कार्यकर्ते नारायण पाटील,…

Pune : पालिकेत उपायुक्तांची रिक्त नऊ पदे भरणार

एमपीसी न्यूज - महापालिकेत शासन नियुक्त उपयुक्तांची सात पदे रिक्त आहेत. ती लवकरच शासनाकडून भरण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. प्रशासकीय कामकाज सुरळीत करण्यासाठी ही पदे भरण्याची विनंती शासनास केली होती. त्याला…

Pune : आबा तिकडे तिकीट नसेल भेटत तर इकडे या – रामदास आठवले

एमपीसी न्यूज - कॉंग्रेसचे 5 वेळा नगरसेवक आणि माजी उपमहापौर असलेले आबा बागुल यांना केंद्रीय मंत्री आणि आर पी आय चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले आहे. आबा तिकडे तिकीट नसेल भेटत तर इकडे या , असे म्हणत…

Pimpri: जात प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश; गायकवाड यांची माहिती

एमपीसी न्यूज - बुलडाणा जात प्रमाणपत्र समितीने आपले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयास फेर तपासणी करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने पडताळणी समितीला दिले असल्याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी दिली.…

Pune : ‘त्या’ ११ गावांचे प्रतिनिधित्व करायला हवेत 5 नगरसेवक – शिवतारे 

एमपीसी न्यूज - महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांतील प्रलंबित प्रश्नासाठी आज पुणे महापालिकेत राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आढावा बैठक घेतली यावेळी महापालिका आयुक्त महापालिकेतील सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी…

Pimpri: महासभेत सत्ताधा-यांनी आयत्यावेळी विषय घुसडले; माजी महापौरांनी घेतला आक्षेप 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांनी सभा कामकाजात आयत्यावेळी चुकीच्या पद्धतीने विषय घुसडले. नगरसेवकांना देखील त्याची माहिती दिली जात नसल्याचा आरोप करत आयत्यावेळी विषय घेण्यास माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम…

Pimpri : निगडीतील एका नगरसेवकाला डेंगीची लागण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्ल्यूसह डेंगीचा प्रादुर्भाव वाढला आहे. निगडीतील एका नगरसेवकाला डेंगीची लागण झाली असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. नगरसेवकाला डेंगीची लागण…