Browsing Tag

पिंपरी चिंचवड पोलीस

Pimpri-Chinchwad : मिसींग मॅन जाधव यांचे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ट्विटरद्वारे कौतुक

एमपीसी न्यूज – मिसींग मॅन नाव ऐकूनच काही तरी वेगळ आहे हे जाणवल असलेच.. हे नाव देण्यामागे कारणही तसेच आहे. मिसींग मॅन पोलीस शिपाई सचिन जाधव यांच्या कामगिरीवरून  त्यांचे हे आगळे-वेगळे नाव पडले आहे. (Pimpri-Chinchwad) कारण सचिन जाधव…

Ravet News: वासरू चोरून नेताना पोलिसांनी कसाईसह दोघांना केले अटक

एमपीसी न्यूज - मॉर्निंग वॉकला गेलेल्या पोलीस नाईक यांनी कसाई व दोन साथीदारांना  वासरू चोरून नेताना रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार रावेत येथे आज रविवारी (दि.1) सकाळी झाली आहे. कसाई आयफाद कुरेशी (रा. चिंचवड) त्याचा साथीदार  हर्षद कुरेशी (रा.…

Hinjawadi News : हिंजवडी येथून गुटखा विक्रेत्यास अटक; गुन्हे शाखा युनिट चारची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारने हिंजवडी (Hinjawadi News) येथील एका गुटखा विक्रेत्यास अटक केली. विक्रेत्यासह टपरी मालकाच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी…

Ravet News : पोलिसांच्या सतर्कतेमुळे वासराची चोरट्यांच्या तावडीतून सुटका

एमपीसी न्यूज - पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे एका वासराची चोरट्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. ही घटना आज (रविवारी) सकाळी सव्वातासच्या सुमारास रावेत (Ravet News) येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. …

Pimpri News : शहरात अवघ्या तीन तासात ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या 66 तर रॅश ड्रायव्हिंग च्या 62 केसेस

एमपीसी न्यूज – नवीन वर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर केवळ नागरिकच नाही तर पोलीस प्रशासन देखील तयारीला लागले आहेत. या दिवसात कोणती ही दुर्घटना घडू नये यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरात नाकाबंदी  केली आहे. (Pimpri News)…

Nighoje Murder : निघोजे येथे ‘दृश्यम’ स्टाईलमध्ये वडिलांचा खून; दोन मुलांना अटक

एमपीसी न्यूज - वडिलांचा खून करून दृश्यम चित्रपटाला शोभेल (Nighoje Murder) अशा प्रकारे दोन मुलांनीच प्रेताची विल्हेवाट लावल्याची घटना खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली आहे. महाळुंगे पोलिसांनी दोन तासाच्या गुन्ह्याची उखल करून दोन सख्ख्या…

Pimpri news: झोपडपट्टी भागात बालकांच्या उज्वल भविष्यासाठी जनजागृती रॅली व पथनाट्याच्या आयोजन

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या दिशा या उपक्रमांतर्गत विशेष बाल पोलीस पथक, गुन्हे शाखा व पिंपरी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मुस्कान या सामाजीक संस्थेच्या वतीने वस्ती झोपडपट्टी भागात बालकांच्या…

Pimpri chinchwad news : जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या जनावर मालकांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या जनावर मालकांच्या विरुद्ध पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने पहिला गुन्हा दाखल केला असल्याचे मंचक इप्पर पोलीस उपयुक्त परिमंडळ एक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी सांगितले आहे.ते म्हणाले की पहिला…

Talegaon News: महिलेवर अत्याचार करणाऱ्या वकिलाला त्वरित अटक करा, पीडितेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – महिलेची फसवणूक व बलात्कार तसेच धमकी प्रकरणातील आरोपी असलेला तळेगाव दाभाडे (Talegaon News)  येथील वकील श्रेयस श्रीराम पेंडसे याला वडगाव मावळ न्यायालयाने शुक्रवारी (दि.30 सप्टेंबर) जामीन नामंजूर केला आहे. अशा वेळी आरोपी हा…

Online Fraud : क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड मिळाल्याचे सांगत 34 हजारांचा ऑनलाईन गंडा

एमपीसी न्यूज - बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे भासवून अनोळखी व्यक्तीने क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड मिळाले असल्याचे सांगून 34 हजार रुपयांची (Online Fraud) फसवणूक केली. ही घटना एक सप्टेंबर रोजी भोसरी परिसरात घडली. याप्रकरणी श्री…