BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

पिंपरी चिंचवड पोलीस

Pimpri : अयोध्या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त

एमपीसी न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणात आज (शनिवारी) ऐतिहासिक निकाल दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. तर, मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणीसाठी पाच…

Chinchwad : ईद ए मिलाद आणि अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची विविध संघटनांसोबत शांतता बैठक

एमपीसी न्यूज - ईद ए मिलाद, गुरुनानक जयंती आणि अयोध्या राम जन्मभूमी-बाबरी मशीद या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या शांतता कमिटी, दक्षता कमिटी, विविध मुस्लिम संघटना, पोलीस…

Chinchwad : ईद आणि अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदी

एमपीसी न्यूज - मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद हा सण 10 नोव्हेंबर (रविवारी) रोजी आहे. तर येत्या काही दिवसात राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत.…

Chinchwad : मतमोजणीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चार विधानसभा मतदारसंघ येतात. ही मतमोजणी गुरुवारी (दि. 24) होणार आहे. त्यातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाची मोजणी म्हाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी…

Pimpri : निवडणुकीसाठी साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुका भयमुक्‍त वातावरणात पार पडाव्यात यासाठी साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त…

Pimpri : संस्कार ग्रुप विरोधात फक्त 450 ठेवीदारांची तक्रार

एमपीसी न्यूज- संस्कार ग्रुपच्या विरोधात फक्‍त दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आत्तापर्यत 100 कोटींच्या ठेवींबाबत 10 हजारांपैकी फक्त 450 ठेवीदारांनी 19 कोटी 45 लाख रुपयांनी लेखी तक्रार पोलिसात केली आहे. यामुळे संस्कार ग्रुपच्या 81…

Pimpri : सायबर विभागामुळे कंपन्यांना पुन्हा मिळाले 50 लाख रुपये

एमपीसी न्यूज - चिनी कंपनीने बिल देण्यासाठी दिलेला बॅंक अकाऊंट क्रमांक बदलल्याचा मेल भारतीय कंपनीला आला. त्यावर पेमेंट केले असता कंपनीला ते मिळाले नसल्याचे समोर आले. चिनी कंपनीच्या नामसदृष्य मेल पाठवून भारतीय कंपनची 45 लाखांची फसवणूक केली.…

Pimpri : दुचाकी चोरीचे सत्र सुरूच ! भोसरी व पिंपरी येथून दुचाकी चोरीस 

एमपीसी न्यूज- शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून बुधवारी (दि. 9) पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. ही घटना भोसरी येथे…

Chinchwad : वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा खुनाच्या प्रयत्नातील आरोपी जाळ्यात

एमपीसी न्यूज - वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी आरोपीला मोहननगर येथे सापळा रचून मंगळवारी (दि. 1) अटक केली.आकाश अंकुश भिसे (वय 25, रा.…

Chinchwad : गणेश विसर्जनासाठी शहरात तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

एमपीसी न्यूज - मागील दहा दिवसांपासून भक्तिमय वातावरणात सुरु असलेला गणेशोत्सव अंतिम टप्प्यात आला आहे. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व गणेश भक्त, मंडळे आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. गणेश विसर्जनासाठी 3 हजार 189 पोलिसांचा…