Browsing Tag

पोलीस तपास

Pimpri : ‘फायनान्स कंपनी’ची 22 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कर्जाबाबत चुकीची माहिती देऊन फायनान्स कंपनीची सुमारे 22 लाख 65 हजार 227 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उमेश पोपट क्षीरसागर (वय 32), जितेंद्र विठ्ठल गलांडे (वय 32, दोघेही रा. वडगाव…

Bhosari : विनाकारण मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- काहीही कारण नसताना एका तरुणास चार जणांनी मारहाण करीत जखमी केले. ही घटना भोसरीतील महात्मा फुलेनगर भागात घडली.मंजुनाथ हनुमंत उकली (वय 22, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी…

Moshi :मूलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना गंधर्वनगरी, मोशी येथे घडली.याबाबत 26 वर्षीय विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी प्रशांत दिलीप ढोले (वय 30), शांता दिलीप ढोले (वय…

Akurdi : गावंढळ बोलते म्हणून सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज- गावंढळ बोलते म्हणून विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आकुर्डी येथे घडली.पती रवींद्र नारायण देवकर (वय 35), सासू पवित्रा देवकर (वय 50), जाऊ लक्ष्मी देवकर (वय 29), दीर किरण…

Chichwad : मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विवाहितेला मुलगी झाल्याने तिचा छळ करण्यात आला. ही घटना संभाजीनगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत 29 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती आक्रम मेहबूब…

Chikhali: पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - दुचाकीवर आलेल्या चोरटयांनी पादचारी तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. ही घटना शनिवारी (दि. 12) सायंकाळी साडेसातच्या सुमारास स्पाईनरोड, चिखली येथे घडली.अमोल उत्तम चव्हाण (वय 28, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली) यांनी चिखली…

Pune : खवल्या मांजराच्या तस्करीप्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज - खवल्या मांजराच्या तस्करी प्रकरणी तिघांना चंदननगर पोलिसांनी पकडले आहे. खरडी येथे तस्करीसाठी हे मांजर आणले होते.जितेंद्र शिवराम मोहिते, कुमार यशवंत सावंत आणि योगेश यशवंत सावंत अशी अटक आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी…

Wakad : उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून दीड लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरटयांनी घरातील एक लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 10) सायंकाळी सातच्या सुमारास पवारनगर, थेरगाव येथे उघडकीस आली.रामपाल इंदरमल सिंह (वय 59, रा. दत्तराज कॉलनी,…

Dapodi : दांपत्यास मारहाण केल्या प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका दांपत्यास सहा जणांनी काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना दापोडी येथे शुक्रवारी (दि. 11) दुपारी घडली.रिकी जोसेफ परदेशी (वय 32) संध्या चार्ल्स परदेशी (रा. रेंजहिल्स, खडकी), तंबी…

Pimpri : सिगारेटचा धूर महिलेच्या तोंडावर सोडत केली शिवीगाळ

एमपीसी न्यूज- महिलेच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडल्याने तिने याबाबत विचारणा केली. यामुळे जाब विचाणाऱ्या महिलेलाच शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या भावावर ब्लेडने वार केले. ही घटना पिंपरी येथे घडली.दीपक मधुकर करे (वय 20), विशाल मधुकर करे…