Browsing Tag

पोलीस तपास

Rahatani : शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. ही घटना रहाटणी येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. नसरीन सलीम ऊर्फ अन्वर शेख (वय 36, रा. पवनानगर, काळेवाडी) यांनी बुधवारी (दि. 9) याबाबत वाकड…

Moshi : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज- रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले. ही घटना मोशी येथे घडली. जागृती अमोल कुडे (वय 30, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी…

Sangvi : फ्लॅटच्या वादातून चौघांची महिलेस मारहाण करून दिली जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - फ्लॅटच्या वादातून चौघांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना विनायकनगर, नवी सांगवी येथे रविवारी (दि. 6) घडली. सोनाली सुहास बनसोडे (वय 40, रा. रवीकिरण अपार्टमेंट, विनायकनगर, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात…

Chincwad : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज- रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना चिंचवड येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. गंगु सुरेश धुत्तरगी (वय 34, नागसेननगर, बिजलीनगर, चिंचवड) यांनी…

Bavdhan : डोळयात मिरचीपूड टाकून तरुणास 34 हजारास लुटले

एमपीसी न्यूज- डोळयात मिरचीपूड टाकून तीन चोरट्यांनी एका तरुणास 34 हजारास लुटले. ही घटना सोमवारी (दि. 7) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बावधन येथे घडली. गौतम गंगाधर लोणे (वय 32, रा. उत्तमनगर, पुणे) यांनी मंगळवारी (दि. 8) याबाबत हिंजवडी…

Chichwad : किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पेट्रोल भरण्यासाठी रांगेत या, असे सांगितल्याच्या कारणावरून दोघांनी कर्मचाऱ्यास शस्त्राने मारहाण केली. ही घटना रविवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास संभाजीनगर, चिंचवड येथे घडली. काशिनाथ उद्धवराव चौधरी (वय 35, रा.…

Pimpri : डॉक्‍टरची तीन लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मोबाईल, फ्रीज, प्रिंटर, घरगुती पिठाची गिरण अशी उपकरणे देतो, असे सांगत एका डॉक्‍टरची सुमारे तीन लाख एक हजार 700 रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपरी येथे घडली. डॉ. तुषार खेमराज राजपूत (वय 29, मोरवाडी, पिंपरी), यांनी पिंपरी…

Moshi : घरगुती कारणावरून महिलेला मारहाण; परस्परविरोधी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात महिलेला तिचा भाऊ, वहिनी आणि आईने मारहाण केली. ही घटना मोशी येथे घडली. या घटनेबाबत परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. सारिका कुंडलिक बागडे (वय 36) असे जखमी महिलेचे नाव असून त्यांनी…

Pimpri : क्रिकेट खेळण्यावरून टोळक्याची तरुणांना मारहाण

एमपीसी न्यूज- क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या भांडणात एका टोळक्‍याने तरुणांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 3) सायंकाळी पिंपरी येथे घडली. अझहर नशीबउल्ला चौधरी (वय 34, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Talegaon Dabhade : संघवी ज्वेलर्समधील चोरी प्रकरणातील चोरट्याला 48 तासात अटक

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील मुख्य बाजारपेठेतील संघवी ज्वेलर्समधील चोरी प्रकरणातील चोरट्यांना पोलिसांनी फिर्याद दाखल झाल्यापासून अवघ्या ४८ तासात जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीस गेलेला २२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, अशी…