BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

विद्यार्थी

Talegaon : हाय व्हिजन इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापनाचा मुजोरीपणा; भरलेली फी परत मागणा-या पालकांशी…

एमपीसी न्यूज - एक पाल्य शाळेत शिकत आहे. त्याच शाळेत दुस-या पाल्यासही टाकावे, या विचाराने पालकांनी दुस-या मुलाचा शाळेत प्रवेश केला. मात्र कौटुंबिक समस्यांमुळे त्यांना दुस-या पाल्याचा प्रवेश कायम करता आला नाही. त्यामुळे भरलेली फी पालकांनी…

Shivajinagar- विद्यार्थ्याला निर्दयीपणे मारहाण केल्याप्रकरणी त्या शिक्षकास अटक

एमपीसी न्यूज - चित्र काढली नाहीत म्हणून विद्यार्थ्याला निर्दयीपणे मारहाण करणा-या शिक्षकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिक्षक संदीप गाडे असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.  प्रसन्न पाटील या विद्यार्थ्याला गाडे याने बेदम मारहाण केली…

Pune : शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला आला अर्धांगवायूचा झटका 

एमपीसी न्यूज : पुण्यातील शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस या शाळेतील एका विद्यार्थ्यायाने चित्र काढली नाहीत म्हणून शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला मारहाण केली. त्या शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या शरीराचा अर्धा भाग निकामी झाला आहे.…

Pune : पालिका शाळांमध्ये मिळणार अत्याधुनिक पद्धतीने पोषण आहार

एमपीसी न्यूज - महापालिका शाळांमध्ये पुरवठा करणाऱ्या पोषण आहाराबाबत मुख्याध्यापक आणि पदाधिकारी यांच्याकडून वेळोवेळी तक्रारी आल्याने बचत गटांना हे काम देण्यापेक्षा स्वयंसेवी संस्थांना हे काम देण्याचा विचार सरकारतर्फेच करण्यात आला आहे.…

Pimpri : नॉव्हेलच्या विद्यार्थ्यांचे यश 

एमपीसी न्यूज - नॉव्हेल एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या  खुशी पटेल, संकेत पागे, अंजली रणधीर या तीन विद्यार्थ्यांची  दुबई येथील जगप्रसिध्द मॅरियट मार्केक्विस्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रशिक्षणासाठी निवड…

Maval : वाहनगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस तरुणांकडून संगणक भेट

एमपीसी न्यूज - वाहनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तरुणांकडून संगणक भेट देण्यात आले. यामुळे आदिवासी दुर्गम भागातील देखील मुले संगणक साक्षर होणार आहेत. वाहनगाव मधील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी पाठ्यपुस्तकासह संगणकाद्वारेही शिकणार…

Chakan : विद्यार्थ्यांकडून शिक्षकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - शिक्षक त्रास देत असल्याचा जाब विचारत विद्यार्थ्यांनी शिक्षकाला रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली. ही घटना मेदनकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर बुधवारी (दि. 24) सकाळी आठच्या सुमारास घडली.हर्षल प्रमोदराव राहाटे (वय 27,…

Pune : विद्यार्थिनींना अश्लिल व्हिडिओ दाखविणारा शिपाई पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - कोथरुड येथील एका इंग्लिश मिडियम शाळेतील तीन विद्यार्थिनींना अश्लिल व्हिडिओ दाखविणाऱ्या शिपायास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.संभाजी रघुनाथ चौधरी (वय 47 रा.कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्या शिपायाचे नाव आहे. तब्बल आठ महिने हा…

Akurdi : डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात  वाचन प्रेरणा दिन साजरा  

एमपीसी न्यूज - आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालयात डॉ. अब्दुल कलाम यांना अभिवादन करण्यात आले. त्या निमित्ताने 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन यांच्या…

Pimpri: आयुक्तांनी उगारली शिक्षण विभागावर छडी!

महापौरांचा शुक्रवारपासून शाळा पाहणी दौरा एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभागाच्या अधिका-यांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चांगलेच फैलावर घेतले. प्रशासन अधिका-यांनी  साहित्य खरेदीवर लक्ष्य केंद्रित न करता…