Browsing Tag

सूत्रसंचालन

Pimpri : पिंपरी न्यायालयाच्या जागेचा प्रश्न सोडविण्याबाबत लक्ष घालणार

एमपीसी न्यूज - पिंपरी न्यायालयाच्या जागेचा प्रश्न सोडविण्याबाबत लक्ष घालण्याचे अभिवचन पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी येथे दिले.राष्ट्रवादी…

Talegaon Dabhade : स्वप्ननगरी गणेश व नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने कोजागरी पौर्णिमा साजरी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील स्वप्ननगरी गणेश व नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने कोजागरी पौर्णिमेनिमित्त या वर्षी नवरात्रात झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि…

Pimpri : कवी जागरती’ संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - "को जागरती? या प्रश्नाचा हेतू अभिव्यक्त होण्याशी निगडित आहे. जोपर्यंत मानव अस्तित्वात आहे, तोपर्यंत काव्य- शास्त्र- विनोदाच्या माध्यमातून तो व्यक्त होतच राहणार आहे. 'कवी जागरती' ही संकल्पना कवितांपुरती मर्यादित न राहता…

Akurdi : नादवेध संगीत अकादमीच्या गुरुअभिवादन सोहळ्यात रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज- नादवेध संगीत अकादमीच्या वतीने आयोजित शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत मैफिलीला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवा गायक अथर्व कुलकर्णी यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.आकुर्डी येथील मौनीबाबा वृद्धाश्रम येथे या…

Pimpri : टाटा समूहाने लोकांची मने जोपासत देशही जोपासला – सुमित राघवन

एमपीसी न्यूज- टाटा समूह पाण्याचा पुनर्वापर करून निसर्ग जोपासना करत आहे. लोकांची मने जपत राष्ट्रहिताचा नेहमी विचार करून राष्ट्रहिताला नेहमी प्राधान्य देत आहेत. टाटा समूह टाटा कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नाही त्यांचे काम हे नेहमी देशहिताचेच…

Pune : पुण्यात रविवारी गायन, वादन, नर्तनाचा ‘ कॅलिडोस्कोप ‘

एमपीसी न्यूज- संगीत, नृत्याच्या वैविध्यपूर्ण आविष्काराचे आयोजन ' कॅलिडोस्कोप ' या नावाने करण्यात आले असून गायन, वादन, नृत्याची ही मैफल उद्या रविवारी (दि. 13) पुण्यात गरवारे महाविद्यालय येथे सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आली आहे.…

Pune : इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ तर्फे रस्ता सुरक्षा अभियान

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी' तर्फे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या सहकार्याने रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात आले होते. हाय टेक हॉल आझम कॅम्पस येथे जनजागृती पर कार्यक्रम झाला.…

Akurdi : कार्यकुशलतेच्या अभावामुळे बेरोजगारांमध्ये वाढ !

एमपीसी न्यूज - आपल्या देशात तीन हजारापेक्षा जास्त व्यवस्थापन कॉलेजेसमधून सुमारे साडेतीन लाख विद्यार्थी दरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडतात. मात्र त्यांच्यातील कार्यकुशलतेच्या अभावामुळे भारतात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढतच आहे, असे मत टॅलेंट…

Pune : दिव्यांग विद्यार्थ्यांनी समूहनृत्य स्पर्धेमधून दाखवले आपलेही नृत्यकौशल्य

एमपीसी न्यूज - शिवरायांच्या इतिहासापासून प्रचलित असणारे पोवाडे, भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील विविध प्रेरणादायी गाणी आणि सध्याच्या प्रसिद्ध गाण्यांवर दिव्यांग मुलांनी ठेका धरत आपले नृत्य कौशल्य दाखवले. सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिव्यांग…

Pimpri : ओणम म्हणजेच एकात्मतेचे प्रतीक- कुम्मनम राजशेखरन

एमपीसी न्यूज - एकात्मता आणि ऐक्याचे प्रतीक म्हणजेच ओणम सण होय. सर्व जाती धर्मातील नागरीकांना एकत्र आल्यास समाजाचा विकास होईल, असे प्रतिपादन मिझोरामचे माजी राज्यपाल कुम्मनम राजशेखरन यांनी केले.  नायर सर्व्हिस सोसायटी पिंपरी-चिंचवडच्या वतीने…