Browsing Tag

स्मार्ट सिटी

Pimpri : स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळेगुरवमध्ये ‘व्हिलेझ प्लाझा’ तर पिंपळे सौदागरमध्ये…

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळेगुरवमध्ये 'व्हिलेज प्लाझा' तर पिंपळेसौदागरमध्ये बहुसुविधा क्रीडा संकुल विकसित करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रकल्प अहवालास मान्यता देत निविदा काढण्यास मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक खासगी भागीदारी…

Pimpri : स्मार्ट सिटी संकल्पनेत उद्योजकांचा समावेश करुन घेऊ – श्रीकांत भारतीय

एमपीसी न्यूज - नवीन उद्योजकांच्या नवनवीन कल्पनांमधून उभारीस येणारे उद्योग हे सामाजिक दृष्ट्या महत्वाचे असतील व देशाच्या विकासात नक्कीच हातभार लावतील असा विश्वास मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक श्रीकांत भारतीय यांनी चिंचवड येथे व्यक्त केला.…

Pimpri : राज्याच्या मुख्यअतिरिक्त सचिवांनी घेतला मेट्रो, स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा

एमपीसी न्यूज - राज्याचे मुख्यअतिरिक्त सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी पिंपरी-चिंचवड शहरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटी, मेट्रोच्या कामाचा आज (गुरुवारी) आढावा घेतला. तसेच शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करुन राज्य सरकारच्या  अखत्यारितील…

Pimple Saudagar : स्मार्ट सिटीतील पाणी प्रश्न सुटणार कधी ?

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मधील दैनंदिन गरज असलेला पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणी नगरसेवक नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केला आहे.दिलेल्या निवेदनांत…

Pimpri: ‘स्मार्ट सिटी’तील विकास कामांसाठी जनता दरबार घेण्याची मागणी 

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पिंपळेसौदागर आणि पिंपळेगुरव परिसराचा विकास केला जात आहे. स्मार्ट सिटीतील कामे करताना नागरिकांच्या सूचना घेण्यात याव्यात. त्यासाठी जनता दरबार घ्यावेत. त्यातून येणा-या सूचनांचा समावेश…

Pimpri: ‘स्मार्ट सिटी’च्या निविदेत रिंग; निविदा मॅनेज करण्यासाठी ‘सीएम’…

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणार्‍या नेटवर्किंगच्या कामासाठी काढण्यात आलेल्या 250 कोटीच्या निविदेत 'रिंग' करुन  एल अ‍ॅन्ड टी कंपनीला हे काम देण्याचा प्रयत्न होत आहे. याच कंपनीला काम देण्याबाबत…

Pimpri: ‘स्मार्ट सिटी’ परिषदेतील नावीन्यपुर्ण प्रकल्पांची शहरात अंलबजावणी करु –…

एमपीसी न्यूज - स्पेन देशातील बार्सिलोना येथे झालेल्या 'स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ड काँग्रेस 2018' या परिषदेत 20 देशातील स्मार्ट सिटीतील कामाची माहिती एका छताखाली मिळाली. नागरी विकास, तंत्रज्ञान, लोकसहभागातून शहरविकास कसा साधता येतो याची…

Pune : स्मार्ट सिटीच्या खोदाईस परवानगी नाहीच !

एमपीसी न्यूज : शहरातील मोफत वाय-फाय सेवा आणि स्मार्ट एलीमेंटस प्रकल्पासाठी स्मार्ट सिटीने महापालिकेकडे सुमारे 38 ठिकाणी खोदाईची परवानगी मागितली आहे. मात्र, स्मार्ट सिटी शासकीय कंपनी नसल्याचे कारण देत ही परवानगी अडवून ठेवली…

Chinchwad : शहर स्मार्ट होण्यासाठी सांस्कृतिक केंद्रांचा विकास गरजेचा – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी नियोजन, तंत्रज्ञान आणि नागरिक या त्रिसूत्रीवर काम करावे लागणार आहे. त्यातच शहरातील लोप पावणा-या संस्कृतीचा विकास झाल्यास शहर अधिक वेगाने स्मार्ट होईल. म्हणून स्मार्ट सिटीसाठी…

Pune : मुख्यमंत्री पुण्यात ; महापालिका पदाधिकारी बाहेर….

एमपीसी न्यूज - महापालिकेत सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पहिले दिड वर्षे स्मार्ट सिटीच्या कारभारावर नाराज असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याकडे पाठ फिरविली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच मुख्यमंत्री फडणवीस…