Browsing Tag

घरफोडी

Nigdi : निगडीत 45 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - रूमच्या दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रूममधील चार मोबाईल, रोकड असा 45 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना निगडीतील साईनाथनगर येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.समाधान राजेंद्र कदम (वय-25, रा. अण्णाभाऊ साठे…

Alandi : भर दिवसा घरफोडी करून सव्वालाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 22 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार 28 जानेवारी रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास च-होली येथे घडला.स्वरूपा योगेश हळदणकर…

Chikhali : घरफोडी; पार्किंगमधील मोटारही पळवली

एमपीसी न्यूज -  बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी शयनगृहातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने असा 22 हजारांचा ऐवज चोरून नेला. तसेच घरातील मोटारीची चावी घेऊन पार्किंगमधील मोटार चोरून नेली. ही घटना चिखली येथे नुकतीच उघडकीस आली.दिपककुमार…

Dehuroad : घरफोडी करून अडीच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 44 हजार 600 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी दि. 23 सकाळी दहाच्या सुमारास रावेत येथे उघडकीस आली.नरेंद्र पुल्लया वाणी (वय 31, रा. रावेत) यांनी याप्रकरणी…

Chinchwad : घरफोडी करून सव्वाचार लाखांचे दागिने आणि रोकड लंपास

एमपीसी न्यूज - तीन अनोळखी चोरट्यांनी घरफोडी करून घरातून चार लाख तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली. हा प्रकार सोमवारी (दि. 13) पहाटे अडीचच्या सुमारास चिंचवड येथे उघडकीस आला.परशुराम एकनाथ जगदाळे (वय 57, रा. एस के…

Bhosari : घरफोडी करून पाऊण लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 71 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि कागदपत्रे चोरून नेली. ही घटना कासारवाडी येथे मंगळवार (दि. 31) ते गुरुवार (दि. 2) दरम्यान घडली.प्रसुनप्रिया कौशल किशोरलाल…

Nigdi : घरफोडी करून सव्वातीन लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून सव्वातीन लाखांचे दहा तोळे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 31) पहाटे अडीचच्या सुमारास निगडी येथे घडली.संगमेश सिद्रामय्या मठद (वय 40, रा. स्वप्नपूर्ती फेज दोन, निगडी) यांनी…

Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात पाच ठिकाणी घरफोडी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात दिघी, भोसरी, आळंदी, वाकड, हिंजवडी परिसरात घरफोडीचे प्रकार घडले आहेत. या सर्व प्रकारांमध्ये टॅबलेट, लॅपटॉप, लेदर पिशव्या, मोबाईल, टीव्ही आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 64 हजार 240 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी…

Chinchwad : चिंचवड येथे एक लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज - चिचंवडमधील तानाजीनगर येथे एक लाखांची घरफोडी झाली. ही घटना बुधवारी (दि. 11) सकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली.ओंकार अनिल देशपांडे (वय 36, रा. कोथरूड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात…

Nigdi : निगडीत 50 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील 50 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना यमुनानगर येथे घडली.सुभद्रा ज्ञानेश्वर केदारी (वय-61, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…