Browsing Tag

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

Chikhli : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रा.स्व.संघातर्फे चिखलीमध्ये स्वदेशी खेल महाकुंभ

एमपीसी न्यूज - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चिखली नगरातर्फे भव्य स्वदेशी खेळ महाकुंभाचे रविवारी (दि.14) सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत चिखली भागातील म्हेत्रे ( Chikhli ) उद्यानात करण्यात आले होते.…

Pimpri : मराठा सेवा संघाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज - मराठा सेवा संघाच्या वतीने पिंपरी येथील भारतरत्न व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ( Pimpri) प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या वेळी मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ॲड. लक्ष्मण…

Nigdi : शिक्षण प्रसारक मंडळीच्या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त अभिवादन

एमपीसी न्यूज – निगडीतील यमुनानगर येथील शि.प्र.मंडळी च्या शाळेत ( Nigdi) रविवारी (दि.14) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.शाळेतील सर्व मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले . शाळेतील शिक्षिका…

Pimpri : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मुस्लीम बांधवाकडून मोफत पाणी वाटप

एमपीसी न्यूज - महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम ( Pimpri ) बांधवांच्या वतीने मानवंदना देत पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या त्यांच्या अनुयायींना…

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

एमपीसी न्यूज - नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी ( Talegaon Dabhade)  करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडला. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल यानिमित्त माहिती देण्यात आली.…

Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Pune) रविवारी (दि. 14 ) शहरातील पुणे स्टेशन, अरोरा टॉवर कॅम्प, विश्रांतवाडी आणि दांडेकर पूल परिसरात  मोठ्या प्रमाणावर मिरवणूक  असते. या मिरवणूकीला नागरिकांची प्रचंड गर्दी असते. म्हणूनच  या…

Talegaon Dabhade : रविवारी तळेगावमधील बाजार थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या मैदानात भरणार

एमपीसी न्यूज - डॉ.  बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणुकीचे आयोजन ( Talegaon Dabhade ) करण्यात आले असल्याने तळेगाव दाभाडे येथे रविवारी (दि.14 एप्रिल) भरणारा बाजार मुख्य बाजारपेठ येथे न भरता थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील…

Pune : महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त पुण्यात होणार 20 हजार किलोची मिसळ

एमपीसी न्यूज - क्रांतीसूर्य  महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ( Pune ) दोन्ही महामानवांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती घडवली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांच्या जयंती निमित्त पुणेकरांच्या सहभागातून तब्बल वीस…

Pimpri : बाबासाहेबांच्या संविधानामुळे देश एकसंध राहिला – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज:- महामानवांच्या विचारातून उद्याचा (Pimpri) समाज घडत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आपला संपूर्ण देश एकसंध राहिला आहे. हेच बाबासाहेबांचे आपल्या देशावर खूप मोठे उपकार आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी…

Alandi News : आळंदी मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त (Alandi News )आळंदी देवाची येथे भारतीय बौद्ध महासभा आळंदी शहर शाखेच्या वतीने सामूहिक बुद्ध वंदना त्रिसरण पंचशील याचे पठण करण्यात आले. भारतीय बौद्ध…