Browsing Tag

नाना काटे

Pimple Saudagar News : पाण्याची समस्या सोडवली नाही तर आंदोलन करण्याचा नाना काटे यांचा इशारा

एमपीसी न्यूज : गेल्या काही दिवसांपासून पिंपळे सौदागर मधील प्रभाग क्रमांक 28 येथे कमी पाण्याची समस्या आहे. प्रभागातील अनेक सोसायट्यांमध्ये कमी प्रमाणात व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. आयुक्तांनी ही…

Pimple Saudagar : भाजीपाला स्टाॅल थेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये; नाना काटे यांचा अभिनव उपक्रम

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन काळात मंडईमध्ये होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी व शेतकऱ्यांच्या पिकालाही बाजार उपलब्ध व्हावा यासाठी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पिंपळे सौदागर परिसरातील सोसायट्यांमध्येच नागरिकांना थेट भाजीपाला उपलब्ध करून दिला…

Pimpri : अर्धवट काम असतानाच श्रेयासाठी पुलाचे उद्घाटन, महापौरांकडूनच राजशिष्टाचाराचे उल्लंघन

एमपीसी न्यूज - पीसीएनटीडीएतर्फे औंध ते काळेवाडी ते साई चौक येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाचे काम अर्धवट असतानाच महापालिकेतील सत्ताधारी भाजपने परस्पर उद्घाटन केले आहे. प्राधिकरण प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता केवळ श्रेय घेण्यासाठी…

PimpleSaudagar : विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पूरग्रस्तांना मदत करुन वाढदिवस साधेपणाने केला साजरा

एमपीसी न्यूज -  आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत भेटवस्तू न स्वीकारता पूरग्रस्त भागातील नागरिकांना उपयोगी पडतील अशा वस्तू वाढदिवसाची भेट स्वरूपात आणाव्यात, असे आवाहन नाना काटे यांनी केले होते. या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद देत शहरातील…

Pimpri : पूरग्रस्तांसाठी महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक एक महिन्याचे मानधन तर कर्मचारी एक दिवसाचे…

एमपीसी न्यूज  - कोल्हापूर व सांगली येथील महापूरामुळे हवालदिल झालेल्या पूरग्रस्तांना पिंपरी महापालिकेतील भाजप नगरसेवकही एक महिन्याचे मानधन देणार असल्याची माहिती, शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली. महापालिकेचे कर्मचारी आपले एक…

Pimpri : महापालिका विरोधी पक्षनेतेपदी नाना काटे यांची निवड

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतची नोंदणी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे आज (गुरुवारी) करण्यात आली. 36 नगरसेवक…

Pimple Saudagar : अॅबॅकस आणि वैदिक गणितामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा नाना काटे यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर रोझलँड रेसिडेन्सी येथील रहिवाशी कविता पाटील या गणितामध्ये स्पेशलायझेशनसह एम.एस्सी.पदवीधर आहेत. त्या येथील विद्यार्थ्यांसाठी सन २०१० पासून पिंपळे सौदागर येथे अॅबॅकस आणि वैदिक गणित वर्ग घेत आहेत. त्यांनी अनेक…

Pimple Saudagar : बांधकाममंत्र्यांनी कोल्हापूर-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांचा दिवसा पाहणी दौरा करावा…

एमपीसी  न्यूज - मुंबई - बेंगलोर महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. कोल्हापूर वरून मुंबईला जाताना राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवसा प्रवास करुन स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी महामार्गावरील असे अनेक खड्डे पहावेत. अशी टिका…

Pimple Saudagar : पिंपळे सौदागर  तिस-या सोमवारनिमित्त अमृत ग्रंथ पारायण सोहळा 

एमपीसी न्यूज  -  पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर येथे  शिवशंभो सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे तिसऱ्या श्रावणी सोमवार दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .त्याचे नगरसेवक  विठ्ठल उर्फ…