Pune : येत्या 5-6 दिवस शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा
एमपीसी न्यूज - खडकवासला धरणाच्या गेटच्या दुरुस्तीच्या कामामुळे येत्या 5 ते 6 दिवस पुणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणा-या खडकवासला धरणाच्या गेटची…