Nigdi Crime News: शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने 13 लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळतो असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 13 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 10 जून 2020 ते 29 ऑगस्ट 2020 या कालावधीत निगडी (Nigdi Crime News) परिसरात घडला.
बबन चंदर खोडवे…