Browsing Tag

पुणे क्राईम न्यूज

Pune News : पुण्यात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्याच्या येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. या घटनेत तीन कामगार जखमी झाले आहेत. तर सुमारे दहा कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. स्लॅबचा…

Yerwada News: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत स्लॅबचा लोखंडी सांगाडा कोसळून पाच मजुरांचा मृत्यू तर आठ…

Yerwada News: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत स्लॅबचा लोखंडी सांगाडा कोसळून पाच मजुरांचा मृत्यू तर दहा जखमी Five workers killed, eight injured in slab collapse

Pune Crime News: गुंड संतोष जगताप याच्यावरील हल्ल्यात जखमी झालेल्या अंगरक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 ऑक्टोबरला कुख्यात गुंड आणि वाळू व्यावसायिक संतोष जगताप याच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याच्या वेळी गोळी लागून गंभीर जखमी झालेल्या अंगरक्षकाचा उपचारादरम्यान मुंबईतील एका रुग्णालयात काल…

Pune : तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरची अवैध विक्री करणा-या दुकानावर छापा; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरची अवैधरित्या विक्री करणा-या एका दुकानावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दुकान चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. साजीद…

Pune : उद्योगपती अजिंक्य फिरोदिया यांच्यावर पत्नीचा चाकूहल्ला

एमपीसी न्यूज- कायनेटिक मोटोरॉयलचे व्यवस्थापकीय संचालक अजिंक्य फिरोदिया यांच्यावर त्यांच्या पत्नीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी साडेसातच्या सुमारास घडली आहे. कौटुंबिक भांडणातून हा हल्ला झाला. या हल्ल्यात अंजिक्य यांच्या डोळ्याला आणि…

Pune : जबरदस्तीने मोबाईल हिसकावल्या प्रकरणी युवकाला अटक

एमपीसी न्यूज – पादचारी महिलेच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावणा-या युवकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.27) रात्री नऊ वाजता घडली.सुरेशकुमार मच्छामार मेगवाल (वय 23, रा. बालाजीनगर धनकवडी, पुणे), असे अटक करण्यात…

Pune : कमवा व शिकवा योजनेत लाखोंचा गैरव्यवहार; पुणे विद्यापीठातील तिघांवर गु्न्हा

एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेत विद्यार्थ्यांची खोटी नावे आणि कागदपत्रे देऊन लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी विद्यापीठातीलच तिघांवर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमोल…

Pune : राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - कोथरूड येथील राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू साहिल जोशी (वय 21) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.31 मे) दुपारी अडीच वाजता घडली. साहिल याने आतापर्यंत 8 ते 9 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला…

Kouthrud : दोन ठिकाणी घरफोडी; तब्बल 6 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – कोथरूड येथे बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केली. घटनेत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल सहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. पहिली घटना  24 ते 28 (मे) या दरम्यान महात्मा सोसायटी येथे घडली. दुसरी घटना…