Browsing Tag

मनोबोध

Manobodh by Priya Shende Part 14 : मनोबोध भाग 14 – जीवे कर्मयोगी जनी जन्म झाला

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक चाैदा. जीवे कर्मयोगी जनी जन्म झाला परी शेवटी काळ मुखी निमाला महा थोर ते मृत्यू पंथेची गेले किती येक ते जन्मले आणि मेले https://youtu.be/_lWjH9omvnwप्रत्येक मनुष्याला आपल्या कर्मानुसार…

Manobodh by Priya Shende Part 13 : मनोबोध भाग 13 – मना सांग पां रावणा काय झाले

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक तेरामना सांग पां रावणा काय झालेअकस्मात ते राज्य सर्वे बुडालेम्हणुनी कुडी वासना सांडी वेगीबळे लागला काळ हा पाठीलागीhttps://youtu.be/5uWl6sCgB1wआपण जर बारावा श्लोक पाहिला तर…

Manobodh by Priya Shende Part 12 : मनोबोध भाग 12 – मना मानसी दुःख आणू नको रे

एमपीसी न्यूज - मनोबोध : मनाचे श्लोक क्रमांक बारामना मानसी दुःख आणू नको रेमना सर्वथा शोक चिंता नको रेविवेके देहबुद्धी सोडूनी द्यावीविदेही पणे मुक्ती भोगीत जावीhttps://youtu.be/EdLY7fkKUHoइथे समर्थ रामदास आपल्याला…

Manobodh by Priya Shende Part 11 : मनोबोध भाग 11 – जनी सर्व सुखी असा कोण आहे

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक अकरा.जनी सर्व सुखी असा कोण आहेविचारे मना तुच शोधूनी पाहेमना त्वां चि रे पूर्व संचित केलेतयासारिखे भोगणे प्राप्त झालेhttps://youtu.be/4FsglJM7R1gसमर्थ रामदासांचे…

Manobodh by Priya Shende Part 10 : मनोबोध भाग 10 – सदा सर्वदा प्रीती रामी धरावी

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक दहा.सदा सर्वदा प्रीती रामी धरावीसुखाची स्वये सांडी जीवी करावीदेहे दुःख ते सुख मानीत जावेविवेक के सदा स्वस्वरूपी भरावेhttps://youtu.be/7CmodjBHCj4" सदा सर्वदा प्रीती रामी…

Manobodh by Priya Shende Part 9 : मनोबोध भाग 9 – नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक नऊ.नको रे मना द्रव्य ते पुढीलांचेअति स्वार्थ बुद्धी नुरे पाप साचेघडे भोगणे पाप ते कर्म खोटेन होता मनासारिखे दुःख मोठेhttps://youtu.be/LDCvev9cCIMप्रत्येक माणसाला पैसा, धन…

Manobodh by Priya Shende Part 8 : मनोबोध भाग 8 – देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक आठ.देहे त्यागिता कीर्ती मागे उरावीमना सज्जना हेचि क्रिया धरावीमना चंदनाचे परी त्वां झिजावेपरी अंतरी सज्जनां नीववावेhttps://youtu.be/b1SCuPCpcGQएक आदर्श जीवन शैली समर्थ…

Manobodh by Priya Shende Part 7 : मनोबोध भाग 7 – मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक सात.मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावेमना बोलणे नीच सोशीत जावेस्वये सर्वदा नम्र वाचे वदावेमना सर्व लोकांसि रे निववावेhttps://youtu.be/Enlqvd8ahPYसंसारात काय किंवा परमार्थात काय,…

Manobodh by Priya Shende Part 6 : मनोबोध भाग 6 – नको रे मना क्रोध हा खेदकारी

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक सहा.नको रे मना क्रोध हा खेदकारीनको रे मना काम नानाविकारीनको रे मना सर्वदा अंगीकारूनको रे मना मत्सरू दंभ भारूक्रोध, काम, मद, मत्सर या चार मनुष्य शत्रूंचा परामर्श या श्लोकात…

Manobodh by Priya Shende Part 5 : मनोबोध भाग 5 – मना पाप संकल्प सोडोनी द्यावा

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक पाचमना पाप संकल्प सोडून द्यावामना सत्यसंकल्प जीवि धरावामना कल्पना ते नको विषयांचीविकारे घडे हो जनी सर्व ची चीhttps://youtu.be/hw7nQLfNjCIमना पाप संकल्प सोडून द्यावा, कसा…