Browsing Tag

महापौर मुरलीधर मोहोळ

Pune : निवृत्त सेवकांसाठी चहापानाचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज - निवृत्त सेवक दिनानिमित्त पुण्यातील शासकीय, अर्धशासकीय व महानगरपालिकेतील निवृत्त सेवकांसाठी चहापानाचा कार्यक्रम महापालिका सभागृहात संपन्न झाला. निवृत्त सेवा संघ कार्यालयाचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले.…

Pune : ‘स्मार्ट फुटपाथ’ची संकल्पना सर्वत्र राबविणार -चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी मांडलेली आणि प्रत्यक्षात आणलेली 'स्मार्ट फुटपाथ'ची संकल्पना स्तुत्य असून जेथे जेथे भाजपची सत्ता आहे, तेथे तेथे आपण असे फुटपाथ उभारण्यावर भर देऊ आणि जेथे सत्ता नाही तेथे असे फुटपाथ उभारा, अशी…

Pune : अतिवृष्टीबाधित भागासाठी कृती आराखडा करून लवकरच कार्यवाही – महापौर

एमपीसी न्यूज - अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाला न्याय देण्याच्या दृष्टीने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पदाधिकारी, महापालिका आयुक्त आणि स्थानिक नगरसेवकांसोबत सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीनंतर तातडीने कृती आराखडा तयार करून त्याची…

Pune : कर्वे रोडवर जून २०२० पर्यंत मेट्रो धावेल

एमपीसी न्यूज - पुणे शहरात वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी मेट्रो आवश्यक असून जून 2020 पर्यंत कर्वे रोडवर मेट्रो धावणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे व्यक्त केला.मेट्रोचे काम जोरात सुरू असून, जून, 2020 अखेर…

Pune : प्रस्तावित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापौरांनी महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील विविध प्रस्तावित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. महापौर बंगला येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 5…

Pune : अतिवृष्टी बाधित भागासाठी लवकरच कृती आराखडा – महापौर

एमपीसी न्यूज - शहराच्या काही भागात २५ सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागासाठी ठोस उपाययोजना व्हाव्यात, यासाठी लवकरच कृती आराखडा तयार केला जाणार आहे.यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह पदाधिकारी,…

Pune: सफाईसेवक महादेव जाधव स्वच्छतेचे ‘ब्रँड अम्बॅसिडर’

एमपीसी न्यूज - कचरा समस्या सोडविण्यासाठी पुणेकरांचे प्रबोधन करणाऱ्या पुणे महापालिका सेवक महादेव जाधव यांची सोमवारी 'स्वच्छ  सर्वेक्षण २०२०' साठीचे 'ब्रँड अम्बॅसिडर' म्हणून निवड करण्यात आली आहे.महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते त्यांचा…

Pune : पुणे महापालिका पदाधिकारी बदलताना गणेश बिडकर यांनी बजावली महत्वाची भूमिका

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते बदलताना भाजपचे पुणे शहर चिटणीस तथा स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगावशेरी…

Pune : पुणेकरांना 17 टीएमसी पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार – धीरज घाटे

एमपीसी न्यूज - पुणेकरांच्या हक्काचे 17 टीएमसी पाणी मिळावे, यासाठी राज्य शासन आणि पाटबंधारे खात्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे नवनियुक्त सभागृह नेते धीरज घाटे यांनी सांगितले. बुधवारी घाटे यांनी सभागृह नेतेपदाचा पदभार स्वीकारला.सभागृह…

Pune : महापालिकेच्या शाळेत स्व-संरक्षणाचे धडे द्या – मराठी कलावंतांची महापौरांकडे मागणी

एमपीसी न्यूज - महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या घटना टाळण्यासाठी, उपाययोजना म्हणून पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये मुलींना स्व-संरक्षणाचे धडे द्यावेत, यासाठी शुक्रवारी मराठी कलावंतांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली.यावेळी…