Browsing Tag

मावळ बातमी

Maval : इंद्रायणी नदीत दोघेजण बुडाले; एकाचा मृतदेह मिळाला, दुस-याचा शोध सुरू

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीपात्रात आज सायंकाळी साडेपाच वाजता एकजण बुडत असल्याची घटना घडली. त्याला वाचवण्यासाठी दोनजण  पाण्यात उतरले. मात्र त्याला वाचवण्याच्या नादात दोघांपैकी आणखी एकजण बुडाला. तर तिस-याला वाचविण्यात यश आले आहे. ही घटना…

Maval : इच्छुकांमधील चुरशीने मावळची उमेदवारी गुलदस्त्यात

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदार संघात इच्छुकांच्या चुरशीमुळे उमेदवारी जाहीर झालेली नाही. पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्याकरिता पक्षश्रेष्ठींनी ही खेळी खेळल्याने उमेदवारी कोणाला मिळणार याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.मावळ विधानसभा मतदार…

Maval : प्रगती विद्या मंदिर प्रशालेच्या संरक्षक भिंतीच्या कामास सुरूवात

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील इंदोरी येथील प्रगती विद्या मंदिर व आ. ना. काशीद (पा) ज्युनियर कॉलेज प्रशालेच्या नवीन इमारत संरक्षक भिंतीच्या कामास सुरुवात झाली. बुधवारी (दि. 11) या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.राज्यमंत्री संजय भेगडे आणि…

Maval : बाळा भेगडे यांनी नव्या चेहऱ्याला संधी द्यावी – दिगंबर भेगडे

एमपीसी न्यूज - पक्षाचा व वरिष्ठ नेत्यांचा आदेश मान्य करून दहा वर्षांपूर्वी मी नवीन चेहऱ्याला आमदारकीची संधी दिली होती. त्याप्रमाणे आता दहा वर्षे आमदार असलेल्या राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून मावळातून आमदारकीसाठी नवीन…

Talegaon : मावळातील महिलांच्या सक्षमीकरणावर भर देणार – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - प्रत्येक घरातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तर संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो. त्यामुळे मावळातील महिलांच्या सक्षमीकरणावर आपण भर देणार आहोत, अशी ग्वाही मावळातील भाजपचे युवा नेते व तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील…

Maval : अविशा जाधव यांच्या इच्छाशक्तीला मिळाली सुनील शेळके यांच्या मदतीची जोड

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील अविशा जाधव या महिलेने अथक परिश्रम करुन रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. तिची कष्ट करण्याची जिद्द पाहून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी तिच्या कष्टाला हातभार म्हणून रिक्षा…

Maval : मावळात दूध प्रक्रिया उद्योग सुरू करणार – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी मावळात दूध प्रक्रिया उद्योग चालू करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची घोषणा भाजपचे युवा नेते व तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी आज केली. मावळ तालुक्याला नैसर्गिक…

Maval : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल मावळ विधानसभा प्रभारीपदी मंगेश खैरे

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल मावळ विधानसभा प्रभारीपदी वडगाव मावळ येथील निष्ठावंत कार्यकर्ते मंगेश पांडुरंग खैरे यांची निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी खैरे…

Maval : बेरोजगारीमुक्त मावळ करणार – पार्थ पवार 

उरण परिसरात पार्थ पवार यांचा प्रचार दौरा एमपीसी  न्यूज - आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मागील पाच वर्षात मलिन झाली आहे. भाजपा सरकार हे 2 कोटी रोजगार मागील पाच वर्षात देणार होते. परंतु भाजपा सरकारने जनतेची फसवणूक केली आहे.…

Kalewadi : मावळातून डाकू नष्ट करायचेत – संजय राऊत

एमपीसी न्यूज -  बारामतीकरांचे नटबोल्ट विजय शिवतारे यांनी ढिल्ले केले आहेत. उरलेली सांगाडी कुठे पोहोचवयाचे ते आम्ही ठरवू, त्यात आम्ही तरबेज आहोत. आता मावळातून डाकू नष्ट करायचे आहेत, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी…