Browsing Tag

मावळ विधानसभा निवडणूक 2019

Talegaon : मावळ तालुका मनसेचा सुनील शेळके यांना जाहीर पाठिंबा

एमपीसी न्यूज - मावळ तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मनसेचे मावळ तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर…

Maval : मावळातील जनतेचा आशीर्वाद आणि विकासकामांमुळेच मंत्रिपद – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज- मावळच्या जनतेची साथ आणि विकासकामे यामुळेच मंत्रीपद मिळाले असून तालुकाचा विकास करणे हेच आपल्यासमोर लक्ष्य असल्याचे प्रतिपादन मावळ विधानसभेचे भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केले. आंदर मावळ मधील सावळा,…

Talegaon : सुनील शेळके या हिऱ्याची खरी पारख पवार साहेबांनीच केली – गणेश खांडगे

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे - कोळशाच्या खाणीत हिऱ्याला किंमत नसते. सुनील शेळके या हिऱ्याची खरी पारख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनीच केली. आता हा हिरा महाराष्ट्राच्या राजकारणात चमकल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार…

Maval/Takave : मावळवासीयांच्या आयुष्यातील अंधार घालविण्यासाठी एक संधी द्या – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील लोकांच्या आयुष्यात गेल्या 25 वर्षात पडलेला अंधार घालवण्यासाठी मतदारांनी आपल्याला एक संधी द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी केले.…

Lonavala : बाळा भेगडे यांचा लोणावळा कार्ला परिसरात जोरदार प्रचार

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी बुधवारी लोणावळा आणि कार्ला परिसरात प्रचारदौरा केला. गावागावात ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. ठिकठिकाणी त्यांचे…

Maval : युतीचं ठरलं, भाजप उमेदवार बाळा भेगडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील शिवसेना - भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत युतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचं ठरलं ! असे म्हणत मावळचे भाजपचे उमेदवार संजय (बाळा) भेगडे यांना…

Maval : मावळ विधानसभेकरिता 11 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभेकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या क्षणापर्यंत 11 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी सुभाष बागडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार…

Talegaon : आता रडायचं नाय, आता लढायचं’ म्हणत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांनी केला…

एमपीसी न्यूज - 'आता ठरलंय...आता रडायचं नाय, आता लढायचं,' असे म्हणत मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांनी आज भाजपाच्या विरोधात एल्गार केला.  भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात…

Maval: राष्ट्रवादीची उमेदवारी सुनील शेळके यांना, कार्यकर्त्यांचा जल्लोष

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ मतदारसंघातून तळेगाव दाभाडे नरगपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांना आज (गुरुवारी) उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांनी मोठ्या…

Maval : पक्षाने पुन्हा अन्याय केला, आता मावळच्या जनतेकडे न्याय मागणार – रवींद्र भेगडे

एमपीसी न्यूज - प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाने आपल्यावर पुन्हा अन्याय केला आहे. त्यामुळे आता मावळच्या जनतेकडे न्याय मागण्याशिवाय आपल्यापुढे दुसरा पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी…