Browsing Tag

मुंबई

Pune : मुंबई बरबाद व्हायला काळ गेला, पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही-राज ठाकरे

एमपीसी न्यूज -  मुंबईतील रस्ते बांधून बाहेरच्यांसाठी (Pune) सोय करताना तिथल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. पुणे शहरात हाच प्रकार अवलंबिला जात आहे.आज पुणे कुठे राहिलंय? इथे पाच पाच पुणे आहेत. हिंजवडीकडचं पुणे वेगळं, इकडचं पुणे वेगळं, नदीकाठचं…

Maharashtra News : मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन –…

एमपीसी न्यूज : पर्यटनाला चालना देण्यासाठी, पारंपारिक कला व संस्कृतीची ओळख देशी-विदेशी पर्यटकांना करुन देण्यासाठी तसेच गणेशोत्सवला आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटनात्मक प्रसिद्धी (Maharashtra News) आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात…

India News : पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह सात शहरांसाठी 2500 कोटींची योजना

एमपीसी न्यूज - देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या  मुंबई, पुण्यासह सात शहरांमध्ये ( India News ) पुराचा धोका कमी करण्यासाठी 2500 कोटी रूपयांचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची  महत्त्वाची घोषणा केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केली.नवी…

Shapit Gandharv : शापित गंधर्व : लेख ३८ वा

एमपीसी न्यूज :  वाजिद खान. तो अतिशय प्रतिभावंत संगीतकार, गायक होता. त्याने खूप कमी कालावधीतच स्वतःच्या नावाचा ठसा उमटवला होता. आपल्या भावाच्या साथीने त्याने थोड्याच चित्रपटांना संगीत दिले; पण (Shapit Gandharv ) ते सर्वच्या सर्व चित्रपट…

IPL 2020 Playoffs : आजपासून प्ले – ऑफचा थरार, असे होतील सामने

एमपीसी न्यूज - आजपासून आयपीएलच्या प्ले - ऑफचा थरार रंगणार आहे. मुंबईने साखळी सामन्याअंती 18 गुणांसह अव्वलस्थान कायम राखलं. दिल्लीने 16 गुणांसह दुसरं स्थान पटकावलं. हैदराबादचे रनरेट जास्त असल्याने त्यांना तिसरं स्थान मिळालं आणि बंगळुरूला…

Pune : अधिवेशनासाठी मनसेची पुण्यात जोरदार तयारी

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे गुरुवारी (दि.२३) होणार आहे. गोरेगाव पूर्व येथील नेस्को सेंटर येथे सकाळी १० वाजता सुरु होणाऱ्या अधिवेशनासाठी पुण्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.…

Mumbai : आमदारांना विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये मिळणारे स्वस्त जेवण बंद करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची…

एमपीसी न्यूज - संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांना मिळणारे स्वस्त जेवण बंद केल्याच्या धर्तीवर महाराष्ट्र विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये आमदारांना सवलतीच्या दरात मिळणारे जेवण बंद करण्यात यावे, अशी मागणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार…

Mumbai: आर्थिक अपयश लपविण्यासाठी धार्मिक भांडण लावण्याचा भाजपचा प्रयत्न -प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज - देशाचे आर्थिक अपयश लपविण्यासाठी धार्मिक भांडण लावण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे, असा सणसणीत आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच संसदेत मांडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला देखील त्यांनी…

Mumbai : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक आणि कारचा अपघात; एकाचा मृत्यू तर दोघेजण गंभीर

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर ओजर्डे गावाच्या हद्दीत पहाटे ट्रक आणि कारचा अपघात झाला. यात एकाच मृत्यू तर दोघेजण गंभीर आहेत. यातील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.यात महेश कदम यांचा मृत्यू झाला असून…

Pimpri : मुंबईतील शिवस्मारकाचा अहवाल सादर करा, पंतप्रधान कार्यालयाचा आदेश

एमपीसी न्यूज - मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा असा आदेश पंतप्रधान कार्यालयाने राज्य सरकारला दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी यातील गैरव्यवहाराची…