Browsing Tag

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती

Mumbai : मला खोटे पाडण्याचा प्रयत्न, खोटे बोलणा-यांशी मी नाते ठेवणार नाही – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीच्या युतीवेळी मुख्यमंत्रीपदासह सम-समान पदांच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत याबाबत चर्चा झाली होती. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असे काही ठरले नव्हते.…

Talegaon Dabhade: अनुकूल परिस्थितीतही संघटनवाढीसाठी काम केले पाहिजे- संदीप जाधव

एमपीसी न्यूज- सध्याच्या परिस्थितीत आपल्याला अनुकूलता जाणवत असली तरी त्यामुळे दुष्परिणामही सोबत येत असतात. प्रतिकूल परिस्थितीत आपण काम करतो, त्याचप्रमाणे अनुकूल परिस्थितीतही संघटन वाढवण्यासाठी काम केले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक…

Talegaon Dabhade : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या उर्मिला पोरे यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या उर्मिला बापूसाहेब पोरे (वय 69 वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.राष्ट्रीय…

Pimpri : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रविवारी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम

एमपीसी न्यूज- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी-चिंचवड जिल्हा यांच्या वतीने शहरात विविध ठिकाणी आज शनिवारी आणि उद्या रविवारी दीपावली स्नेहमीलनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक डॉ गिरीश आफळे यांनी…

Pune : ‘योगेश ज्वेलर्स’चे मालक नंदलाल वर्मा यांचे निधन

एमपीसी न्यूज - पुणे कॅम्प भागातील सरदार वल्लभभाई पटेल स्ट्रीट (सेंटर स्ट्रीट) येथील 'योगेश ज्वेलर्स'चे मालक नंदलाल छगनलाल वर्मा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्यामागे दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे व…

Pimpri: मस्तवाल भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचा – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज - सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील लोक 15 दिवस पाण्यात होते. या नागरिकांच्या मदतीसाठी सरकार आले नाही. अद्यापही मदत केली नाही. केवळ कागदी घोडे नाचविले जात असून माणुसकी नसलेले भाजप-शिवसेना सरकार आहे. मस्तवाल होऊन बेभान…

Pimpri: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरात पथसंचलन

एमपीसी न्यूज - विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दरवर्षीप्रमाणे आज (मंगळवारी) शहरात पथसंचलन केले. पिंपरी-चिंचवडच्या 19 नगरातील 10 ठिकाणी पथसंचलन झाले. हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.पथसंचलनात सर्व वयोगटातील…

Pimpri : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संत तुकाराम नगर, आकुर्डी, सांगवी येथे शस्त्रपूजन

एमपीसी न्यूज- विजयादशमीच्या निमित्ताने सोमवारी (दि. 7) राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संत तुकाराम नगर, पिंपरी, आकुर्डी, सांगवी या ठिकाणी शस्त्रपूजन आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.संत तुकारामनगर येथे झालेल्या कार्यक्रमाला रा…

Chinchwad : ‘युवकांनी बलोपासना करणे आवश्यक आहे’

एमपीसी न्यूज - ‘शारीरिक कष्ट, बलोपासना हे विषय अलिकडे नाहीसे होताना दिसत आहेत. त्यामुळे युवकांमध्ये उदासीनता आणि गतीहीनता दिसून येते. यासाठीच संघपरंपरेनुसार राबवल्या जाणाऱ्या घोष आणि या शस्त्रपूजन उत्सवाचे विशेष महत्त्व आहे. बलोपासना हा…

Pimpri : रा. स्व. संघातर्फे आज 21 ठिकाणी शस्त्रपूजन उत्सव व विजयादशमीला १० ठिकाणी पथसंचलन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांघिक परंपरेनुसार दर वर्षीप्रमाणे यंदाही संघाच्या वतीने विजयादशमी निमित्त पथसंचलन व शहरातील विविध भागांत शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील २१ ठिकाणी आयोजित या…