Browsing Tag

वाकड पोलिस

Thergaon : विश्वासाने नेलेली थार गाडी परत न करता फसवणूक

एमपीसी न्यूज - विश्वासाने नेलेली थार गाडी परत न करता व्यक्तीची 15 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार मागील दोन महिन्यांपासून थेरगाव (Thergaon) येथे घडला आहे.PMC : पुणे महानगरपालिका 25 तृतीयपंथीयांची कंत्राटी पद्धतीने करणार…

Wakad : सावत्र आईने केला मुलीचा खून; पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून सावत्र आईने मुलीला बांबू आणि फळीने बेदम मारहाण करत तिचा खून केला. त्यानंतर मुलगी फरशीवरून पडली असल्याचे खोटे सांगत रुग्णालयाची आणि पोलिसांची दिशाभूल केली. याप्रकरणी वाकड (wakad) पोलिसांनी सावत्र आईच्या…

Pimpri News : मैत्रिणीला बोलला या कारणावरून तरुणाला सहा जणांकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – मैत्रिणीला का बोलला याचा राग मनात धरून सहा जणांच्या टोळक्याने लाथाबुक्क्यानी व दगडाने दोन तरुणांला बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार 30 डिसेंबर रोजी सकाळी काळेवाडी येथील एम.एम.स्कूल, डी मार्ट जवळ (Pimpri News) घडला. यातील सहा…

Kalewadi burglary : तापकीरनगर येथे एका रात्रीत 2 फ्लॅटमध्ये घरफोडी

एमपीसी न्युज - दोन फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने तीन लाख 17 हजार 500 रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.(Kalewadi burglary) ही घटना शनिवारी (दि. 29) तापकीरनगर काळेवाडी येथे घडली.प्रकाश ज्ञानदेव माने (वय 52, रा. तापकीर नगर,…

Wakad News : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव पोलिसांनी उधळला

एमपीसी न्यूज - डांगे चौकाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा डाव वाकड पोलिसांनी उधळून लावला आहे. यात पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 24) दुपारी साडेतीन वाजता केली.तुषार…

Wakad : खाकी कपडे घालून ट्रान्सफॉर्मरची चोरी करणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - महावितरणचे कर्मचारी वाटावे म्हणून खाकी कपडे घालून ट्रान्सफॉर्मरची चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून वाकड परिसरातील साडेतीन लाखांचे चार ट्रान्सफॉर्मर हस्तगत केले आहेत.सुनिल रघुनाथ कदम (वय…

Wakad : विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

एमपीसी न्यूज - विवाहितेने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री साडेआठच्या सुमारास विजयनगर, काळेवाडी येथे उघडकीस आली.सरिता सचिन खुंजावटे (वय 26, रा. ओंकार कॉलनी, विजयनगर, काळेवाडी)…

Wakad : जागेचा बेकायदेशीर ताबा घेत तोडफोड केल्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - जागेचा बेकायदेशीररित्या ताबा घेऊन तोडफोड केल्याप्रकरणी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 2) रात्री रहाटणी येथे घडली.प्रकाश जवळेकर, रुपेश प्रकाश जवळेकर, आशा प्रकाश जवळेकर, मोहन…

Wakad : कस्पटेवस्तीमधील एका कुटुंबाचे अपहरण करून बेदम मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कस्पटेवस्ती वाकड येथून एका कुटूंबाचे अपहरण करून त्यांना कर्नाटक येथे नेऊन मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.कुमार बसप्पा कांबळे (वय 32, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Wakad : भाईगिरीतून काळेवाडीत एकावर कोयत्याने वार; एकजण जखमी

एमपीसी न्यूज - 'मी इथला भाई आहे', असे म्हणून एकावर कोयत्याने वार केल्याची घटना काळेवाडी येथे शुक्रवारी (दि. 1) सायंकाळी घडली.यात एकजण जखमी झाला असून याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे.राजेंद्र शेटीबा मंजाळ (वय 39, रा. ज्योतीबा कॉलनी,…