Browsing Tag

वानवडी पोलीस

Pune crime news : आर्थिक व्यवहारातून अपहरण करणाऱ्या आरोपींना 14 तासात घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज- वानवडी पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट 4 यांच्या संयुक्त कामगिरीने  आर्थिक व्यवहारातून वानवडी भागातून अपहरण झालेल्या व्यक्तीस व अपहरण करणाऱ्या आरोपींना 14 तासात (Pune news)ताब्यात घेण्यात आले आहे. 1) दत्तात्रय वारिंगे, वय 29…

Pune Crime : तेरा वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवले अन् बलात्कार केला; गर्भवती राहिल्यानंतर गुन्हा…

एमपीसी न्यूज : तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. या प्रकारातून ही तरुणी गर्भवती राहिली.(Pune Crime) पुणे शहरातील काळेपडळ परिसरात ही घटना घडली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर…

Pune News : नाताळ साजरा करण्यासाठी जात असताना बाईकचा अपघात; 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज : नाताळ साजरा करण्यासाठी मित्रासोबत दुचाकी वर जात असताना झालेल्या भीषण अपघातात 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. (Pune News) वानवडी परिसरातील भैरोबा नाला येथे रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला. या अपघातानंतर तरुणीच्या मित्राला…

Pune News : पुण्यात उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या तरुणीच्या आत्महत्येने खळबळ

एमपीसी न्यूज : वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महंमद वाडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या तरुणीने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी घटनेची…

Wanwadi : पत्नीवर वार करून ज्येष्ठ नागरिकाची 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज – वानवडी येथे पत्नीवर वार करून एका ज्येष्ठ नागरिकाने 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडली.रेखा सुभाषचंद्र अगरवाल (वय 55), असे जखमी पत्नीचे नाव आहे. तर सुभाषचंद्र अगरवाल…

Pune – पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने चौघांनी केला तरुणाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून तरुणाचा धारदार शस्त्राने चौघानी मिळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी (दि.24) रात्री 11 च्या दरम्यान वानवडी येथील शांतीनगर समोरील काटवनात घडली आहे.रविंद्र ऊर्फ खन्ना रामु परदेशी (वय 28,…

Pune : ग्राहक म्हणून आले आणि दुकानदाराची सोन्याची चैन चोरून गेले

एमपीसी न्यूज : किराणा दुकानातील सामान खऱेदी करण्याच्या बहाण्याने दुकानदाराच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून चोरटे पसार झाल्याची घटना काल शुक्रवारी  (दि.21)  रात्री साडेनऊच्या सुमारास काळेपडळ येथील रतन नेपचुन सोसायटीतील शॅाप मध्ये घडली.…

Pune – प्रेमविवाह मान्य नसलेल्या सासू आणि नंदेच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्मह्त्या

एमपीसी न्यूज - प्रेमविवाह मान्य नसलेल्या सासू आणि नंदेच्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्मह्त्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.30) पहाटे साडेचारच्या दरम्यान वानवडी गाव येथील आबगाव वाडा येथे घडली.जयश्री विनोद काकडे (वय 34,…

Pune : दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - वानवडी परिसरातील राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा परमारनगरच्या एचबिल्डिंग मधील फ्लॅटसह चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री 3 फ्लॅट फोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी (दि. 17) दुपारी 3 च्या सुमारास…