Browsing Tag

विकासकामे

Pune : वाघोली गावाच्या विकासकामांबाबत लवकरच आढावा बैठक घेणार – उदय सामंत

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेतील वाघोली गावातील ( Pune) रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा या मूलभूत सोयीसुविधा व विकासकामाबाबत लवकरच आढावा बैठक घेणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.सदस्य अशोक पवार यांनी पुणे…

BJP : संघटनात्मक मोर्चेबांधणी; विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प

एमपीसी न्यूज - आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या (BJP) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक चिंचवड येथील ऑटो क्लसरमध्ये झाली. त्या माध्यमातून संघटनात्मक मोर्चेबांधणीवर भर दिला असून, भाजपा…

Talegaon Dabhade : भविष्याचा दृष्टिकोन ठेवूनच विकासकामे झाली पाहिजेत – आमदार सुनिल शेळके

एमपीसी न्यूज - वराळे गावामध्ये नागरिकीकरण वाढत आहे. मोठे (Talegaon Dabhade) गृहप्रकल्प उभारले जात आहेत. येथे येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्या दृष्टीने पक्के रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन अशी विकासकामे…

Vadgaon Maval : मंजूर झालेला विकासनिधी इतर प्रभागात वळविल्याच्या निषेधार्थ मोर्चा

एमपीसी न्यूज- वडगाव नगरपंचायतीच्या वार्ड क्र 17 मधील मंजूर झालेला 88 लाखांचा निधी रद्द करुन इतर प्रभागात वळविण्याचा घाट घातला असून त्यांच्या निषेधार्थ माजी उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर व गटनेते दिनेश ढोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील…

Pimpri : महापालिका स्थायी समितीची 66 कोटीच्या विकासकामांना मंजुरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांसाठी येणा-या 66 कोटी रुपयांच्या खर्चाच्या विषयांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे.महापालिकेच्या वतीने बोपखेल येथील मुळा नदीवरील पुलासाठी संरक्षण विभागाच्या ताब्यातील जागेकरिता…

Pimpri : नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याने पिंपरीगावात विविध विकासकामांना सुरुवात

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मध्ये रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यास सुरुवात झाली आहे. पिंपरी प्रभागाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका प्रशासन तातडीने कामाला लागले…

Pune : महापालिकेत समाविष्ट गावांमध्ये पाणी, कचरा, आरोग्य, ड्रेनेजची समस्या गंभीर; अधिकाऱ्यांचे…

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांत शुद्ध पाणी, जागोजागी साठलेला कचरा, आरोग्य, ड्रेनेजची, रस्त्यांची समस्या गंभीर आहे. याकडे पुणे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.फुरसुंगी, उरुळी देवाची,…

Pimpri : आचारसंहितेपूर्वी स्थायी समितीचा धमाका, आयत्यावेळी 323 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीने धमाका केला आहे. आयत्यावेळी तब्बल 323 कोटी 32 लाख रुपयांच्या कामांना मान्यता देत…

Pune : पालिकेत उपायुक्तांची रिक्त नऊ पदे भरणार

एमपीसी न्यूज - महापालिकेत शासन नियुक्त उपयुक्तांची सात पदे रिक्त आहेत. ती लवकरच शासनाकडून भरण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. प्रशासकीय कामकाज सुरळीत करण्यासाठी ही पदे भरण्याची विनंती शासनास केली होती. त्याला…

Bhosari : भोसरीतील सोसायटी धारकांच्या नागरी समस्या मार्गी लावा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - भोसरी मतदार संघातील अनेक सोसायट्यांच्या तक्रारी आहेत. नागरी समस्या त्यांना भेडसावत आहेत. नागरी समस्यांची तातडीने सोडवणूक करावी, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेच्या अधिका-यांना दिल्या आहेत. तसेच नोटीस दिलेल्या…