Browsing Tag

संस्कार प्रतिष्ठान

Chinchwad : संस्कारची दिवाळी आदिवासी आणि कोल्हापूर पूरग्रस्त नागरिकांसोबत

एमपीसी न्यूज - संस्कार प्रतिष्ठानतर्फे  दरवर्षीप्रमाणे गडचिरोली येथील आदिवासी बांधवांना तसेच हेमलकसा येथील डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला आणि डॉ. विकास आमटे यांच्या आनंदवन येथील कुष्ठरोगी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली जाणार…

Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानच्या गणेशमूर्ती दान उपक्रमात 52 हजार मूर्ती आणि 33 टन निर्माल्यदान

एमपीसी न्यूज- संस्कार प्रतिष्ठान आणि डॉ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या गणपतीदान आणि निर्माल्यदान उपक्रम यशस्वी करुन एक नवीन उच्चांक प्रस्थापित केला. या उपक्रमात तब्बल 52 हजार 577…

Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानचे स्वयंसेवक ठेवणार विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्त

एमपीसी न्यूज - संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने विविध संस्था, संघटना, महिला बचत गट आणि नागरिकांना एकत्रित घेऊन गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्त ठेवण्यासाठी मदत केली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विसर्जन मिरवणुकीसाठी सुमारे 219…

Pimpri : संस्कार प्रतिष्ठानच्या मूर्तीदान उपक्रमात 24 हजार गणेश मूर्तीचे दान अन् 17 टन निर्माल्य…

एमपीसी न्यूज- संस्कार प्रतिष्ठान आणि डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मूर्तीदान उपक्रमामध्ये 7 हजार 118 मूर्तींचे दान स्वीकारण्यात आले.चिंंचवड थेरगाव पूल घाटावरील गणपतीदान उपक्रमात…

Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने आटारी सिमेवरील जवानांना बांधली राखी

एमपीसी न्यूज - संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमच रक्षाबंधन भारत-पाकिस्तानच्या आटारी सिमेवर जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यामध्ये अमृतसर येथे 77 सभासद सहभागी झाले होते. यामध्ये ५४ महिला आणि मुली आणि 20 पुरुष, 3 लहान…

Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने नगर जिल्ह्यातील चारा छावणीला भेट

एमपीसी न्यूज - संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी-चिंंचवड शहराच्या वतीने अहमदनगर जिल्हा कर्जत तालुक्यातील चिलवडी येथील चारा छावणीला 5 टन चारा आणि 2000 लिटरची पाण्याची टाकी भेट दिली. मागील 15 दिवसांत नगर, सुपा, माढा, करमाळा, कर्जत या…

Pimpri : पिंपरी चिंचवड शहरातील पाच घाटांवर 43 हजार मूर्तीदान

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील विविध घाटांवर गणेश भक्तांना मूर्तीदान करण्यासाठी प्रेरित करून त्याद्वारे 43 हजार 123 मूर्त्यांचे दान जमा केले. हा उपक्रम संस्कार प्रतिष्ठान, टाटा व्होलेंटीअरिंग टाटा मोटर्स पुणे आणि डॉ. डी वाय पाटील…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातील पाच घाटांवर सहा तासात सात हजार मूर्ती दान

एमपीसी न्यूज - संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात आलेला उपक्रम यंदा बविसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील पाच घाटांवर मूर्तीदान उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमाला गणेश भक्तांकडून उत्स्फूर्त…

Chinchwad : दहशतवाद विरोधी जनजागृती अभियान

एमपीसी  न्यूज - संस्कार प्रतिष्ठान, टाटा व्हालेंटिअरिंग टाटा मोटर्स, चिंचवड पोलीस स्टेशन आणि डॉ. डी वाय पाटील फार्मास्युटीकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने दहशतवाद विरोधी जनजागृती अभियान चिंचवड येथे…

Chinchwad : केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले विद्यार्थी

एमपीसी न्यूज- केरळमधील पुरग्रस्तांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरु आहे. आता यामध्ये शालेय विद्यार्थीसुद्धा मागे राहिलेले नाहीत. दिघी येथील आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शक्तीनुसार धान्य, बिस्किटे, नवीन कपडे देऊन…