Browsing Tag

सायबर क्राईम

Online Fraud : क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड मिळाल्याचे सांगत 34 हजारांचा ऑनलाईन गंडा

एमपीसी न्यूज - बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे भासवून अनोळखी व्यक्तीने क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड मिळाले असल्याचे सांगून 34 हजार रुपयांची (Online Fraud) फसवणूक केली. ही घटना एक सप्टेंबर रोजी भोसरी परिसरात घडली. याप्रकरणी श्री…

Pune : फेक कॉल व मेल आयडी वापरून व्यापा-याच्या 11.5 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकाला सुरत येथून अटक

आर्थिक व सायबर गुन्हे विभागाची कारवाईएमपीसी न्यूज – फेक कॉल व मेल आयडी बनवून त्याद्वारे औंध येथील व्यापा-याला संपर्क करून त्याची साडेअकरा लाखांना फसवणूक केल्या प्रकरणी एका तरुणाला सुरत येथून अटक करण्यात आली. पुण्याच्या आर्थिक व सायबर…

Pimpri : तरुणीचा डेटिंग साईटवर नंबर टाकणारा तरूण गजाआड

एमपीसी न्यूज - तरूणीचा डेटिंग साईटवर मोबाईल नंबर अपलोड करणार्‍या तरूणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंपरी येथे नुकताच उघडकीस आला. गोरक्ष दत्तात्रय पानसरे (वय 22, रा. नारायणगाव, जुन्नर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…

Pimpri : सायबर क्राईम – गुन्हेगारीची स्मार्ट पद्धत (भाग तीन )

(श्रीपाद शिंदे)सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल.....एमपीसी न्यूज - सायबर अपराधांमध्ये महिला आणि लहान मुलांना टार्गेट केले जाते. गोपनीय माहितीद्वारे ब्लॅकमेलिंग करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक केली…

Pimpri : सायबर क्राईम – गुन्हेगारीची स्मार्ट पद्धत (भाग दोन)

(श्रीपाद शिंदे)एमपीसी न्यूज - सायबर गुन्हेगारी समजून घेतल्यानंतर तिची व्याप्ती आणि सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात सहजासहजी कोण अडकतात, याची माहिती घेणं आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञान संसाधने आणि इंटरनेट ज्या गोष्टींशी निगडित आहे, त्या…

Pimpri : सायबर क्राईम – गुन्हेगारीची स्मार्ट पद्धत (भाग एक)

(श्रीपाद शिंदे)एमपीसी न्यूज - इंटरनेट हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. दैनंदिन जीवनातले बहुतांश व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातूनच होतात. बँकिंग, व्यावसायिक, शैक्षणिक, वैद्यकीय, जनसंपर्क या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेट…

Pune : एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणात नायजेरियन युवकास सापळा रचून अटक

एमपीसी न्यूज – एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणात एका नायजेरियन युवकास सायबर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून क्लोनिंग करण्यासाठीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.जॉन मायकल अन्ड्र्यू असे अटक केलेल्या नायजेरियन युवकाचे…

Bhosari : बँकेचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगत व्यावसायिकाला दोन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - बँकेचे कर्ज मंजूर झाले असून ते मिळविण्यासाठी पैशांची मागणी करून एका व्यावसायिकाला 2 लाख 7 हजार 156 रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार शांतीनगर भोसरी येथे 1 ते 20 ऑगस्ट 2019 या कालावधीत घडला. सायबर सेलकडून तक्रारी अर्ज आल्यानंतर…

Nigdi : एकाची एक लाखाची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज - परदेशात शिक्षणासाठी असलेल्या मुलाला पैसे पाठविणार्‍याची एक लाखाची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना निगडी येथे नुकतीच घडली.जाकीर अब्बास शेख (वय-47, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Wakad : सभोवताली सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवा; सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांचा…

एमपीसी न्यूज - सतर्क नागरिक हे सुदृढ समाजाचे लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने चौकस राहून सभोवताली सुरु असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवावे, असा सल्ला सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिला. थेरगावातील गणेशनगर येथील नागरिकांना…