Browsing Tag

13 season of the IPL begins in the UAE

IPL 2020 : हैदराबाद सहा गडी राखून विजयी, बंगळुरूला घरचा रस्ता 

एमपीसी न्यूज - दोन्ही संघासाठी महत्त्वाच्या असलेल्या इलिमिनेटर सामन्यात हैदराबादने बंगळुरूवर सहा गडी राखून विजय मिळवला आहे. हैदराबादच्या विजयासह विराट कोहलीची बंगळुरू आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडली आहे. अंतिम फेरीसाठी आता हैदराबादची…

IPL 2020 : हैदराबादचा मुंबईवर 10 गडी राखून विजय 

एमपीसी न्यूज - आयपीएल च्या शेवटच्या साखळी सामन्यात हैदराबादने मुंबईवर 10 गडी राखून विजय मिळवला या विजयामुळे हैदराबादने ‘प्ले-ऑफ'मध्ये आपली जागा निश्चित केली आहे. मुंबईने दिलेल्या 149 धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरने नाबाद…

IPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा पंजाबवर सात गडी राखून विजय  

एमपीसी न्यूज - बेन स्टोक्सने केलेलं अर्थशतक व संजू सॅमसनच्या 48 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने पंजाबवर सात गडी राखून विजय मिळवला आहे. स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. त्यामुळे…

IPL 2020 : मनदिप सिंग आणि ख्रिस गेलचं दमदार अर्धशतक, पंजाबचा कोलकतावर 8 गडी राखून विजय

एमपीसी न्यूज - मनदिप सिंग आणि ख्रिस गेलनं केलेल्या दमदार अर्धशतकामुळे पंजाबने कोलकतावर 8 गडी राखून विजय मिळवला. पंजाबला विजयासाठी तीन धावांची गरज‌ असताना केल आऊट झाला. त्यानंतर आलेल्या पूरणने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.कोलकताने…

IPL 2020 : राजस्थानचा मुंबईवर आठ गडी राखून विजय

एमपीसी न्यूज -  राजस्थानने आठ गडी राखून मुंबईवर विजय मिळवला. किशन-सूर्यकुमार यांची संयमी भागीदारी आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाज 60 धावांच्या खेळीमुळे मुंबईच्या संघाने 20 षटकांत 195 धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना…

IPL 2020 : मुंबईचा चेन्नईवर 10 गडी राखून दणदणीत विजय

एमपीसी न्यूज - इशान किशन आणि क्विंटन डी कॉक या जोडीच्या नाबाद शतकी भागीदारीच्या जीवावर मुंबईने चेन्नईवर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. चेन्नईने केलेल्या 114 धावाचं आव्हान मुंबईने सहज पार केले. किशनने नाबाद 68 तर डी कॉकने नाबाद 46 धावा…

IPL 2020 : राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कोलकाता वर आठ गडी राखून विजय

एमपीसी न्यूज - कोलकता ने मर्यादित वीस षटकात काढलेल्या केवळ 84 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूच्या संघाने हे लक्ष्य सहज पार केलं. बंगळुरूच्या संघाने 13.3 षटकांत दोन गड्यांच्या बदल्यात 85 धावा केल्या. कोलकाताला वीस षटकात…

IPL 2020 : दुसऱ्या सुपर ओव्हर मध्ये पंजाबने मुंबई वर केली मात 

एमपीसी न्यूज - रविवारी खेळवण्यात आलेल्या दोन्ही सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने लागला. मुंबई आणि पंजाब यांचा सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपरओव्हर खेळवण्यात आली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सुपरओव्हर टाकताना एका षटकात दोन बळी घेत फक्त 5 धावा…

IPL 2020 Schedule : रविवारी जाहीर होणार ‘आयपीएल’चे वेळापत्रक

एमपीसी न्यूज - 'युएई'मध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलचा तेरावा हंगाम पार पडणार आहे. 'बीसीसीआय'ने या हंगामाचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर केले नव्हते. हे वेळापत्रक उद्या (रविवारी दि.6) जाहीर केले जाणार असल्याची माहिती…