Browsing Tag

24 hours water supply

Pimpri: शहरवासीयांवर पाणीपट्टी वाढीची टांगती तलवार कायम

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सुचविलेली भरमसाठ पाणीपट्टीवाढीचा विषय स्थायी समितीने दप्तरी दाखल करत महासभेकडे शिफारस केली होती. मात्र हा विषय दप्तरी दाखल करण्यासाठी मंजूर करण्याऐवजी महासभेने तहकूब केल्याने शहरवासीयांवार…

Pimpri : सत्ताधा-यांचे सभाशास्त्रांचे अज्ञान अन् झोपलेल्या विरोधकांमुळे शहरवासीयांवर करवाढीचे संकट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला सभाशास्त्राचे किती ज्ञान आहे दिसून आले. तर, विरोधातील राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी झोपेचे सोंग घेतले. एका नगरसेवकाने देखील करांचे दर 20 फेब्रुवारी 2020 रोजी किंवा तत्पूर्वी…

Pimpri: ‘आयुक्त श्रावण हर्डीकर, जबाब दो’, विरोधकांचा सवाल!

एमपीसी न्यूज - धरणात मुबलक पाणी असूनही नागरिकांना पुरेसे पाणी नाही, पाणीपुरवठ्याचे तीनतेरा, सर्वत्र खोदाई करून शहर खड्यात, शहरातील वाढते अतिक्रमण, बकालपणा, सर्वत्र टप-या, अनधिकृत बांधकामे, स्मार्ट सिटीत स्मार्ट एरियातच पैशांची उधळपट्टी,…

Pimpri: पाणीकपात का ? अजितदादांचा आयुक्तांना सवाल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा का सुरु केला आहे? पाणीकपात कशासाठी केली ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कालवा समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्तांना विचारला. तसेच पाणीपुरवठा नियमित करायचा असेल तर काय…

Pimpri : पाणी कपातीच्या विरोधात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक दिवसाआड सुरु केलेल्या पाणीपुरठ्याला नागरिकांचा विरोध वाढत आहे. पाणीकपात केल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज (बुधवारी) महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. सत्ताधारी आणि प्रशासनाचा…

Pimpri : पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा करणा-या अकार्यक्षम आयुक्तांची तत्काळ बदली करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवार (दि.25) पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. पवना धरण पूर्ण भरलेले असताना केवळ नियोजनाचा अभाव, अकार्यक्षम, गलथान, भ्रष्ट कारभारामुळेच शहरवासीयांना हिवाळ्यातच…

Pimpri : पाणीकपात करणा-या पदाधिका-यांच्या मानधनात पन्नास टक्के कपात करा- सचिन साठे

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 25 नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. हा निर्णय घेणा-या महापालिकेच्या सर्व पदाधिका-यांच्या मानधनात व अधिका-यांच्या वेतनात पन्नास टक्के कपात करावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा…

Pimpri : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज - पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प 2011 पासून प्रलंबित आहे. हा प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व पक्षीय राजकीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. ही…

Chinchwad : भाजपकडून नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी दुर्दैवी – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजप नागरिकांना मुलबक पाणी देऊ शकत नसतानाच आता सत्ताधा-यांकडून अनधिकृत नळजोड धारकांवर फौजदारी कारवाईची मागणी केली जाते. हे नागरिकांचे व शहराचे दुर्दैव आहे, अशी टीका शिवसेना गटनेते राहुल कलाटे…

Pune : चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेचे पुणेकरांना गाजर ; 15 टक्केच काम पूर्ण

एमपीसी न्यूज - चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेचे भाजपने पुणेकरांना गाजरच दाखविले आहे. या योजनेचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, आतापर्यंत केवळ 15 टक्केच काम पूर्ण झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.समान पाणीपुरवठा…