Browsing Tag

Akurdi crime News

PMRDA : मुख्य अभियंत्याला शिवीगाळ; जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (PMRDA) मुख्य अभियंत्याला एकाने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 16 मार्च रोजी आकुर्डीतील 'पीएमआरडीए'च्या कार्यालयात घडली.याप्रकरणी अशोक मारूतीराव भालकर (वय 55,…

Akurdi : आकुर्डीत अल्पवयीन मुलाला कोयत्यासह घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – आकुर्डीत अल्पवयीन मुलाला (Akurdi) गुंडा विरोधी पथकाने कोयत्यासह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी (दि.23) दुपारी करण्यात आली आहे.Talegaon Dabhade : कोरोना काळातील फार्मसी क्षेत्राचे योगदान वाखाणण्याजोगे – चंद्रकांत…

Akurdi : दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटणारे अटकेत

एमपीसी न्यूज - लघुशंकेसाठी (Akurdi) थांबलेल्या दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या आरोपीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी रात्री साडे आठ वाजता आकुर्डीतील मोरया पेट्रोल पंपाजवळ घडली.मनीष पंजाबराव कुर्हेकर (वय 31 रा.…

Akurdi Crime News : कामावरून घरी परतताना इसमाचा हिसकावला 52 हजार रुपयांचा ऐवज

एमपीसी न्यूज - कामावरून घरी परतत असताना इसमाचा 52 हजार रुपयांचा ऐवज हिसकावला. यामध्ये 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन, पाच हजार रूपयांचा नोटा, लेदर पाकीट, एटीएम कार्ड, लायसन्स, आधारकार्ड असा यांचा समावेश आहे. आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे…

Akurdi Crime News : सलोनमध्ये मसाज घेणा-या महिलेचा मित्रानेच केला विनयभंग

एमपीसी न्यूज - सलोनमध्ये मसाज घेणा-या महिलेचा तिच्याच मित्राने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी मित्राला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. रॉयल सलोन, संभाजी चौक, आकुर्डी येथे गुरुवारी (दि.28) हा प्रकार घडला. मोहम्मद…

Akurdi Crime News : भिशीचा हिशोब विचारल्याने जातिवाचक शिवीगाळ, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज - भिशीचा हिशोब विचारल्याने जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच, तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जय गणेश व्हिजन, आकुर्डी येथील ओम फायनान्स येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा…

Akurdi Crime News : रेल्वेखाली सापडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली सापडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 9) सकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास घडली.मृत व्यक्तीची ओळख पटली नसून शवविच्छेदना नंतर मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव…