Browsing Tag

Alcohol

Pimpri : नवीन वर्षाची सुरुवात ‘दारु नव्हे दूध’ पिऊन करा- अण्णा जोगदंड

एमपीसी न्यूज - नवीन वर्षाची सुरुवात दारू नव्हे तर दूध' पिऊन करा. भारतीय संस्कृतीचे आचरण करा. भारतीय सण साजरे करा. आपल्या देशावर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले तरी देखील आपण त्यांच्याच संस्कृतीचे अनुकरण करत आलो आहोत. नवीन वर्षाची सुरुवात व…

Chikhali : इलेक्ट्रिक डीपीवर चढलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू

एमपीसी न्यूज - दारूच्या नशेत महावितणच्या डीपीवर चढलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 10) पहाटे दोनच्या सुमारास शेलारवस्ती चिखली येथे घडली.बाबासाहेब नामदेव भादार्गे (वय 35, रा. शेलारवस्ती, चिखली) असे मृत्यू…

Chinchwad : उघड्यावर विकाल अंडे, तर पोलिसांकडून मिळणार डंडे

एमपीसी न्यूज - उघड्यावर अंडे, चायनीज खाद्यपदार्थ आणि दारू पिताना खाल्ले जाणारे तत्सम पदार्थ दारूच्या दुकानाशेजारी सर्रासपणे विकले जातात. यामुळे वाहतूक कोंडी होते आणि उघड्यावर दारू प्यायल्यामुळे गुन्हे घडण्याची देखील शक्यता असते. यामुळे…

Nigdi : दारू पिण्याचा जाब विचारणाऱ्या वडिलांवर कोयत्याने वार; मुलगा अटकेत

एमपीसी न्यूज - मुलगा दारू पिऊन आल्याने वडिलांनी त्याला दारू पिण्याचा जाब विचारला. यावरून चिडलेल्या मुलाने वडिलांवर कोयत्याने वार केले. तसेच दगडाने मारले. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री यमुनानगर निगडी येथे घडली.मारुती लक्ष्‍मण कोळी (वय…

Pimpri: मद्यविक्रेत्यांना द्यावा लागणार दारूविक्रीचा हिशोब; निवडणूक आयोगाचा निर्णय

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणूक काळात परमिट रूम आणि दारू विक्री दुकानांवर कडक निर्बंध लादण्यात येणार आहेत. दररोज रात्री दिवसभराच्या दारू विक्रीचा हिशोब या मद्यविक्रेत्यांना द्यावा लागणार आहे.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला…

Pimpri : असा घडला हितेश मुलचंदानीच्या अपहरण आणि खुनाचा थरार

एमपीसी न्यूज - एका हॉटेल समोर झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी एका तरुणाचे अपहरण केले. त्यानंतर त्याचा गळा कापून खून केला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागच्या बाजूला रस्त्यावर टाकून दिला. ही घटना…

Sangvi : औंध मिलिटरी कॅम्पमध्ये दारू पिण्यास नकार दिल्याने जवानाला मारहाण

एमपीसी न्यूज - औंध मिलिटरी कॅम्पमध्ये एका जवानाने दारू पिण्यास नकार दिल्याने त्याच्या चार सहकारी जवानांनी त्याला मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना 3 जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास औंध मिलिटरी स्टेशन येथे घडली.…