Browsing Tag

Chikhali-Kudalwadi

Chikhali News : प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी लाभ घ्यावा-…

एमपीसीन्यूज : कोरोना संकटात छोट्या विक्रेत्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वनिधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून दहा हजार रुपये कर्जरूपाने उपलब्ध करुन दिले जात आहे. त्यामुळे जास्तीत…

Pimpri News :  ‘भाजयुमो’पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीसपदी दिनेश यादव यांची निवड

एमपीसीन्यूज : चिखली-कुदळवाडी येथील स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांची भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. काळेवाडी येथील भाजपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ही निवड करण्यात आली.भाजप शहराध्यक्ष आमदार पै.…

Moshi news: रस्त्यावर आढळले मेडिकल वेस्ट; हाॅस्पीटलकडून 25 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - चिखली- मोशी रस्त्यावर मेडिकल वेस्ट टाकणाऱ्या सिद्धीविनायक हाॅस्पीटलवर पंचवीस हजार रूपये दंडाची कारवाई क क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाच्या पथकाने आज, शनिवारी केली.सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे…

chikhali : कुदळवाडीत सोमवारी रक्तदान शिबीर -दिनेश यादव

एमपीसी न्यूज ; कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत चिखली, कुदळवाडी येथे सोमवारी…

Chikhali : वाहनाच्या धडकेत वृध्द ठार

एमपीसी न्यूज - पायी जाणार्‍या एका वृद्धाला वाहनाची धडक बसली. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना 14 मार्च रोजी चिखली - कुदळवाडी येथे घडली.छोटेलाल रामदत्त जैस्वाल (वय 90, रा. कुदळवाडी) असे ठार झालेल्या वृध्दाचे नाव आहे.…

Chikhali : चिखली कुदळवाडी उड्डाणपुलाचे सुशोभीकरण करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पवारवस्तीतून कुदळवाडीमार्गे जाणाऱ्या उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली आहे. या उड्डाणपूलाला बकालपणा आला असून त्याचे विद्रूपीकरण होऊ नये, उड्डाणपूल चांगला दिसावा, यासाठी उड्डाणपुलाच्या बाजूला…