Browsing Tag

Corona Lockdown

Mumbai : चक्क १६ कलाकारांनी घरात स्वत:च केलं फोनवर मालिकेचं चित्रीकरण

एमपीसी न्यूज - ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’असं नाव असणाऱ्या या मालिकेचं कलाकारांनी चक्क आपापल्या घरातच शूटिंग केलं आहे . हा मराठी मालिका विश्वातील हा पहिलाच असा प्रयोग आहे. यात नामवंत अशा १६ कलाकारांनी अभिनयासह स्वत:च चित्रीकरण, तर दिग्दर्शकाने…

Lonavala: सिंहगड महाविद्यालयातील संगणकशास्त्रावरील वेबिनारमध्ये 352 प्राध्यापकांचा सहभाग

एमपीसी न्यूज - लोणावळा येथील सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ टेक्नाॅलाॅजी मधील संगणक विभागाकडून स्पोकन ट्युटोरिअल आय.आय.टी. मुंबई यांच्या सहयोगातून सह दिवसीय प्राध्यापक कौशल्य विकास शिबीर पार पडले. लाॅकडाऊन असल्याने आँनलाईन…

Mumbai: हा वेळ सत्कारणी लावण्याची ‘पाठकबाईं’ची शिकवणी

एमपीसी न्यूज - 'सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच घरात अडकून पडले आहेत. पण हा मिळालेला वेळ हा सत्कारणी लावा', असं ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतल्या पाठकबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर म्हणतेय. मूळची पुण्याची असलेली अक्षया शूटींग…

Bhosari : गर्दी पांगवणाऱ्या पोलिसाला मारहाण; 10 जणांवर गुन्हा, तिघांना अटक

एमपीसी न्यूज - गर्दी पांगवण्यासाठी गेलेल्या लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्याला दहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 13) सकाळी दापोडी स्मशान भूमीजवळ घडली. सिद्धार्थ दत्तू वाघमारे (वय 31, रा. खडकी) असे मारहाण झालेल्या…

Mumbai : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 17 हजार कैद्यांना टेम्पररी पॅरोल मंजूर – गृहमंत्री

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यातील कारागृहात देखील पोहोचला आहे. मुंबई मधील ऑर्थर रोड कारागृहातील 185 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा पर्याय म्हणून राज्यातील विविध कारागृहातील 35 हजार कैद्यांपैकी 17 हजार…

Wakad : वाकड परिसरात राहणारे कर्नाटक राज्यातील 300 मजूर ‘लालपरी’तून मूळगावी रवाना

एमपीसी न्यूज - कर्नाटक राज्यातून रोजगाराच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या आणि वाकड परिसरात राहणाऱ्या 300 मजुरांना वाकड पोलिसांच्या मदतीने कर्नाटक राज्यात पाठवण्यात आले. वल्लभनगर बस आगारातून या बस रवाना करण्यात आल्या. पिंपरी…

Maval: खासदार श्रीरंग बारणे यांची मोलाची मदत; गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या लढाईत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील शहरी, ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या अतिशय गरजू, आदिवासी पाड्यावरील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट पोहचविल्या आहेत. मागील महिन्याभरापासून…

Pimpri : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करा – आप युवा आघाडीची मागणी

एमपीसी न्यूज - अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रवास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मोफत करण्यात यावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केली आहे. चेतन बेंद्रे म्हणतात, राज्य सरकारने…

Talegaon Dabhade: मावळात अडकलेले 53 कामगार भंडारा, नाशिकमधील मूळगावाकडे रवाना

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात संचारबंदीमुळे अडकलेल्या 53 कामगारांना घेऊन तीन एसटी बस आज भंडारा, नाशिक येथे पाठविण्यात आल्या. लॉकडाऊनच्या काळात अनेक कामगारांना घरी जाण्याची आस लागली होती. त्यामुळे नवलाख उंब्रे, आंबी परिसरातील…

Pimpri-परराज्यातून व जिल्ह्यातून पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी पालिकेकडून मार्गदर्शक…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत सर्व प्रकारची शासकीय, खाजगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार परराज्यात आणि…