Browsing Tag

Corona Lockdown

Pune : प्रवासासाठी बस आणि रेल्वेचा वापर करा; मेधा पाटकर यांचे कामगारांना आवाहन

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या कामगारांनी, स्थलांतरीत कामगारांनी गावी जाताना पायी न जाता उपलब्ध असलेल्या बस अथवा रेल्वेचा वापर करून आपल्या मूळगावी जावे, असे आवाहन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केले.पिंपरी…

New Delhi: मोठी बातमी! देशात एक जूनपासून 200 नॉन एसी रेल्वेगाड्या वेळापत्रकानुसार धावतील –…

एमपीसी न्यूज - कोरोना संकटामुळे देशात सुरू असलेल्या लॉकडाऊन देशाच्या विविध विविध भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एक जूनपासून दररोज 200 नॉन एसी ट्रेन धावणार आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट द्वारे…

Chakan : उद्योग सुरू झाले पण कामगारांच्या तुटवड्यामुळे उद्योजक हैराण

एमपीसी न्यूज - चाकण परिसरातील उद्योग सुरू होऊन जवळपास तीन आठवडे उलटून गेले सरकारने 33% मनुष्यबळाच्या उपस्थितीत उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली आहे, मात्र कोरोना विषाणूच्या भीतीने गावी परतलेल्या कामगारांमुळे कंपनीत कामगारांचा तुटवडा भासत…

New Delhi: लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षणावर भर, पहिली ते बारावी प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र चॅनेल…

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्गामुळे जगभरात बदलेल्या परिस्थितीचा विचार करून ऑनलाईन शिक्षणावर भर देण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतला आहे. देशातील टॉप १०० विद्यापीठांना ऑनलाइन शिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे. 'वन क्लास, वन चॅनेल' या…

Pune : दिल्लीत अडकलेले पुण्याचे 160 विद्यार्थी आज विशेष रेल्वेने परतणार

एमपीसी न्यूज - दिल्ली येथे विविध कारणांसाठी गेलेले राज्यातील एक हजारहून अधिक विद्यार्थी आज, रविवारी (दि. 17) विशेष रेल्वेने महाराष्ट्रात परतणार आहेत. त्यातील 160 विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील असून त्यांचे आज पुणे रेल्वे स्थानकावर आगमन होणार…

Pimpri : असंघटित क्षेत्रातील कामगारांना कामावर जाण्यासाठी ‘सायकल टू वर्क’चा अभिनव उपक्रम

एमपीसी न्यूज -  लाॅकडाऊनच्या काळात ऑफिसला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू नसल्याने तसेच स्वत:ची गाडी नाही अशा कामगार वर्गाला कामावर हजर राहण्यासाठी  'सायकल टू वर्क'चा अभिनव उपक्रम राबविण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील विविध…

Pimpri: कॅम्पातील गर्दीवरील नियंत्रणासाठी महापालिकेने बंद केलेला रस्ता नागरिकांनी परस्पर केला खुला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने बंद केलेले रस्ते नागरिकांनी खुले केले आहेत. आता पुन्हा महापालिका पोलिसांच्या सहाय्याने हे रस्ते बंद करणार आहे. दरम्यान,…

Pimpri: पावसाळ्यापूर्वी अर्धवट स्थितील विकास कामे पूर्ण करा; आयुक्तांचे आदेश 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील अर्थवट स्थितीतील विकास कामे, आजूबाजूच्या बांधकामांना धोकादायक ठरु शकतील अशी बांधकामे, पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली कामे सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.…

Lucknow: उत्तर प्रदेशात स्थलांतरीत मजुरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात, 24 मजूर मृत्युमुखी

एमपीसी न्यूज - गावी परतणाऱ्या मजुरांच्या ट्रकला उत्तर प्रदेशमधील औरय्या येथे आज (शनिवारी) पहाटे झालेल्या भीषण अपघातात 24 मजुरांचा मृत्यू झाला असून 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन भरधाव ट्रक एकमेकांना समोरून जोरात धडकल्याने हा अपघात घडला.…

FM Nirmala Sitharaman Press Conference: कृषी क्षेत्रातील पायाभूत सेवा सुविधांच्या विकासासाठी एक लाख…

एमपीसी न्यूज - शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचे पॅकेज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवारी) जाहीर केले. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी गेल्या दोन महिन्यांत…