Browsing Tag

Corona Lockdown

Vadgaon Maval: विवाह सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन, वधुच्या चुलत्यासह दोघांवर गुन्हा दाखल

वडगाव मावळ - लग्नात सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचं पालन न करणाऱ्या आणि 50 व्यक्तींची परवानगी असताना ही अधिक व्यक्ती लग्नात आढळल्याने, वधुच्या चुलत्यासह हॉटेल चालकावर मावळ तालुक्यातील वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Pune: खासदार गिरीश बापट यांनी मानधनाचे पाच लाख रुपये वाटले सर्वसामान्य पुणेकरांना!

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अत्यंत हाल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट यांनी आपल्या मानधनाचे तब्बल 5 लाख रुपये या नागरिकांना वाटले.हातावरच पोट…

PMC Property Tax: मिळकतकर भरण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ – महापौर

एमपीसी न्यूज - मिळकत कर भरण्यासाठी आज (31 मे) शेवटचा दिवस असून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठा दिलासा देण्यासाठी ही मुदत 30 जूनपर्यंत वाढण्यात आली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या संदर्भातील आदेश महापौर मोहोळ…

Hardik Joshi: राणादाला ‘हे’ दु:ख आहे, पण तरीदेखील घरी असल्याचा आनंद आहे…

एमपीसी न्यूज - कोल्हापूरच्या मातीतला रांगडा गडी म्हणून 'राणादा' म्हणजेच हार्दिक जोशी लोकांच्या घरात पोचला. आणि त्याच्या निष्पापपणामुळे तो लोकांच्या गळ्यातला ताईत बनला. मागील तीन ते चार वर्षे मालिकेच्या शूटींगमुळे टीव्ही कलाकार आऊटडोअर…

Pune Metro: 50 टक्के कामगारांची ‘घरवापसी’; पुणेकरांचे मेट्रोत बसण्याचे स्वप्न सध्या…

एमपीसी न्यूज - कोरोनाचा दहशतीमुळे सर्वसामान्य पुणेकरांबरोबरच मजूर वर्गही अस्वस्थ झाला आहे. पुणे मेट्रोचे काम करणारे 50 टक्के परप्रांतीय मजुरांनी घरांची वाट धरली. त्यामुळे या मेट्रोच्या प्रकल्पावर याचा परिणाम होणार आहे.या…

Mumbai : राज्यात विमानसेवा बंदच राहणार- गृहमंत्री अनिल देशमुख

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. केंद्र सरकारने 25 मेपासून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुंबई आणि पुण्यातील कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे राज्यात विमानसेवेवर मात्र बंदी कायम…

Pimpri: शहरातील बाजारपेठा सुरू;  नागरिकांची वर्दळ वाढली

एमपीसी न्यूज - गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले  पिंपरी-चिंचवड शहर खुले करण्यात आले आहे. शहरातील बाजारपेठा आज (शुक्रवार) पासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांची वर्दळ वाढली.  शहरातील विविध भागातील दुकाने उघडल्याने खरेदीसाठी…

Maval: टाकवे बुद्रुक येथील नवविवाहित दाम्पत्याचा आदर्श; कोरोनाग्रस्तांसाठी दिला 21 हजारांचा धनादेश

एमपीसी न्यूज - जगभरात कोरोना विषाणूच्या संकटाने थैमान घातले असून आपल्या देशातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. या संकटाच्या काळात या रुग्णांवर यशस्वी उपचार करताना आर्थिकदृष्ट्या कमतरता राहू नये, यासाठी मावळ तालुक्यातील ग्रामीण…

Pune: गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या निर्णयाचे स्वागत-आमदार सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज  - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय प्रमुख गणपती मंडळांनी घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली आहे. शहराच्या गणेशोत्सवातील…

Pune : महाराष्ट्रात अडकलेले जम्मू-काश्मीरचे 1,027 विद्यार्थी विशेष रेल्वेने रवाना

एमपीसी न्यूज - जम्मू-काश्मीरचे 1,027 विद्यार्थी व नागरिक विशेष रेल्वेने बुधवारी (दि. 20) पुण्यातून रवाना झाले. राज्य शासनाच्या वतीने जम्मू-काश्मीर प्रशासनाशी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर येथील नागरिकांना…