Browsing Tag

corona marathi news

Pune : शहरात आजही 1159 रुग्ण कोरोना मुक्त; 1101 नवे रुग्ण, 17 कोरोनाबाधितांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे शहरात बुधवारीही कोरोनाच्या आजारातून 1159 रुग्ण मुक्त झाले. 5 हजार 698 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1101 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर 17 जणांचा मृत्यू झाला. 675 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 425 जण व्हेंटिलेटरवर आहेत.…

Pimpri: शहरात आज 798 नवीन रुग्णांची नोंद, 301  जणांना डिस्चार्ज, 16 मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 795 आणि शहराबाहेरील 3 अशा 798 जणांचे आज (बुधवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 301  जणांना घरी सोडण्यात आले आहे.…

Maharashtra Corona Update : सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

एमपीसी न्यूज - राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असून आज, सोमवारी दिवसभरात 10 हजार 221 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर 8,968 नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने…

Pimpri : शहरात आज 748 नवीन रुग्णांची नोंद, 727 कोरोनामुक्त, तर 20 मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 748 जणांचे आज  (सोमवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 727  जणांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील आजपर्यंतची…

Pune : कोरोनाच्या 1599 रुग्णांची भर; 779 जणांना डिस्चार्ज, 36 मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या गुरुवारी 6 हजार 665 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1599 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तर 779 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे 33 रुग्णांचा मृत्यू झाला.सध्या शहरात…

Pimpri: आज 680 नवीन रुग्णांची नोंद, 391 जणांना डिस्चार्ज, 12 मृत्यू

 एमपीसीन्यूज  - पिंपरी-चिंचवड  शहराच्या विविध भागातील 643 आणि  शहराबाहेरील 37 अशा 680 जणांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली.  उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 391 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.  …

Pune : शहरात सहा दिवसात 11 हजार 577 रुग्ण वाढले

एमपीसी न्यूज - पुणे शहरात सध्या 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमधील दि. 14 ते 19 जुलै या 6 दिवसांत तब्बल 11 हजार 577 कोरोनाचे रुग्ण वाढले. तर, 245 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.या कालावधीत मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या…

Pimpri: कोरोनाचा कहर, मात्र पालकमंत्र्यांची पिंपरी-चिंचवडकडे पाठ !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले असताना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार मात्र शहरात अद्यापर्यंत फिरकले देखील नाहीत. केवळ पुण्यात बैठक घेतात. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शहरात एकदाही न आलेल्या अजित…

Bollywood : अभिनेता किरण कुमार करोना पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज - बॉलिवूडमधील काही जणांना करोनाची लागण झाली आहे. तसेच काही सेलिब्रेटींकडे काम करणा-यांना देखील करोनाची लागण झाली आहे. ज्येष्ठ अभिनेते किरणकुमार यांना करोनाची लागण झाल्याचे समजते आहे. ही माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. सध्या…