Browsing Tag

Cricket News in Marathi

Sreesanth Comeback: मार्ग मोकळा ! सात वर्षांच्या बंदीनंतर श्रीसंत’चे रणजी संघात पुनरागमन

एमपीसी न्यूज - 2013 साली आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सात वर्षांची बंदी भोगलेल्या वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत याची केरळ रणजी संघात निवड करण्यात आली आहे. श्रीसंतवर लावण्यात आलेली बंदी येत्या सप्टेंबरअखेर संपुष्टात येत असून त्याची राज्य…

World Cup 2011: खळबळजनक ! 2011 साली भारताने जिंकलेली फायनल फिक्स होती, श्रीलंकेच्या माजी क्रीडा…

एमपीसी न्यूज - भारत आणि श्रीलंका यांच्यात 2011 साली मुंबईतील वानखेडे मैदानात झालेला विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता, असा दावा श्रीलंकेचे माजी क्रीडा मंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी केला. ते श्रीलंकेतील न्यूज फर्स्ट वृत्तवाहिनीला दिलेल्या…

CSK Suspend Team Doctor: भारत-चीन चकमकीबाबत वादग्रस्त ट्विट करणाऱ्या डॉक्टरची CSKने केली हकालपट्टी

एमपीसी न्यूज- भारत आणि चीन यांची लडाख येथील गलवान प्रदेशात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जावान शहीद झाले. या चकमकीबद्दल वादग्रस्त ट्विट करणाऱ्या चेन्नई सुपर किंगच्या संघ डॉक्टरची व्यवस्थापनाने हकालपट्टी केली आहे. भारत आणि चीन या दोन्ही…

T20 World Cup: यावर्षी T20 विश्वचषक भरवणे अशक्य, ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या अध्यक्षांचे…

एमपीसी न्यूज- 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'चे अध्यक्ष अर्ल एडिंग्ज यांनी यावर्षीच्या T20 विश्वचषक बाबत बोलताना मोठं विधान केल आहे. जगभरात सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ऑस्ट्रेलियात विश्वचषक भरवणे अशक्य असल्याचे त्यांनी…

Akhtar on Ganguly : सौरव गांगुली उत्तम कर्णधार तर एम एस धोनी एक उत्तम लीडर – शोएब अख्तर

एमपीसी न्यूज - रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शोएब अख्तरने भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना भारतीय संघाचे सर्वेात्तम कर्णधार असल्याचे सांगितले आहे. शोएब अख्तर हॅलो ॲपमधील एका इव्हेंटमध्ये…

Cricket Update: अवघ्या 7 मिनिटांत मला भारतीय संघाचे प्रशिक्षकपद मिळाले, गॅरी कर्स्टन यांचा खुलासा

एमपीसी न्यूज- मला कोचिंग क्षेत्रातील अजिबात अनुभव नव्हता. मला कोचिंग क्षेत्रात करियर करायचे होते. पण फक्त सात मिनिटांत माझी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आणि माझा क्रिकेट प्रशिक्षक क्षेत्रात प्रवेश झाला. असा खुलासा भारतीय…

Shahid Afridi Test Positive : पाकिस्तान क्रिकेटर ‘शाहिद आफ्रिदी’ कोरोना पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज- पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे. शाहिद आफ्रिदीनेच याची माहिती दिली आहे. त्याने स्वतः ट्विट करत कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. शाहिद आफ्रिदीने याबाबत केलेल्या ट्विटमध्ये असे…

Vasant Raiji Passed Away: सर्वांत वयस्कर माजी क्रिकेटपटू ‘वसंत रायजी’ यांचे वयाच्या 100…

एमपीसी न्यूज- प्रथम श्रेणी क्रिकेट इतिहासातील सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू वसंत रायजी यांचे निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. रायजी यांचे जावई सुदर्शन नानावटी यांनी रायजी यांचे…

Darren Sammy on Racism: मला ‘कालू’ म्हणणाऱ्यांनी माफी मागावी- डॅरेन सॅमी

एमपीसी न्यूज- वेस्ट इंडिज क्रिकेट टीमचा माजी कर्णधार व सनरायझर्स हैद्राबाद या IPL संघाकडून खेळणारा क्रिकेटपटू डॅरेन सॅमीने मला 'कालू' म्हणणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी IPL मध्ये सनरायझर्स हैद्राबाद या संघाकडून…

Pakistan Cricket: इंग्लंड दौर्‍यासाठी पाकिस्तानच्या फलंदाज प्रशिक्षकपदी ‘या’ माजी…

एमपीसी न्यूज- इंग्लंड दौर्‍यासाठी पाकिस्तानच्या फलंदाज प्रशिक्षकपदी 'युनूस खान' या अनुभवी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूची निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डने आज (दि.9) याबाबत घोषणा केली आहे. 42 वर्षीय युनूस खान याने आपल्या…