Browsing Tag

Cricket News in Marathi

WI Beat England: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर चार गडी राखून विजय

एमपीसी न्यूज- लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या क्रिकेटमधील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्टइंडीजने इंग्लंडवर 4 गडी राखून विजय मिळवला आहे. कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी 200 धावांचा पाठलाग करताना चौथ्या डावात जेरमाइन ब्लॅकवूडने दमदार 95 धावांची खेळी…

Asia Cup Cancelled: आशिया चषक रद्द, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची माहिती

एमपीसी न्यूज- यंदाच्या आशिया चषकाचं आयोजन रद्द करण्यात आल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये विक्रांत गुप्ता यांच्याशी बोलताना दिली.मात्र, आशियाई क्रिकेट परिषद किंवा पाक क्रिकेट बोर्डाकडून…

MSD Birthday: एमएस धोनी..नंबर सेव्हन…धोनीला बर्थडेला ड्वेन ब्रावोचं खास गिफ्ट, पाहा…

एमपीसी न्यूज- भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीचा आज 39वा वाढदिवस आहे. वयाच्या 23व्या वर्षी त्याने भारतीय संघात आपलं स्थान मिळवलं आणि त्यानंतर 'कॅप्टन कुल' म्हणून त्याने जगभरात नाव कमावलं आहे.ड्वेन ब्रावोने धोनीला…

WI Declared Team: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर

एमपीसी न्यूज- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने संघ जाहीर केला आहे. कोरोनाचा धोका असल्याने सुरुवातीला या मालिकेत सहभागी होण्यास नकार देणाऱ्या शॅनन गॅब्रियल यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. 14 खेळाडू व 10…

Cricket Update : 2011 च्या विश्वचषक फायनलवर संशय घेण्यासारखं एकही कारण दिसत नाही – आयसीसी 

एमपीसी न्यूज -2011 ची विश्वचषक फायनल फिक्स होती असा आरोप श्रीलंकेच्या एका क्रिडा मंत्र्याने केल्यानंतर ICC नं स्पष्टीकरण दिलं आहे. 2011 च्या विश्वचषक फायनलवर संशय घेण्यासारखं एकही कारण दिसत नसल्याचं आयसीसीनं म्हटलं आहे.2011 सालच्या…

Shashank Manohar Resigns: शशांक मनोहर आयसीसीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार

एमपीसी न्यूज- आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचा पुढील अध्यक्ष निवडीपर्यंत उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा हे बोर्डाचे कामकाज पाहणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट…

Cricket Update: भारतात विश्वचषक खेळण्यासाठी PCBला हवंय लेखी आश्वासन, BCCIने म्हटलं…

एमपीसी न्यूज- पाकिस्तान क्रिकेट बोर्डने 2021चा T20 विश्वचषक आणि 2023च्या वन-डे विश्वचषक स्पर्धेत सहभागी होता यावं यासाठी बीसीसाआयकडे लेखी आश्वासन मागितलं आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसिम खान यांनी याबाबत बोलताना असे म्हटले आहे…

Cricket Update: बाप रे ! इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधीच पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज- पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या संघामधील तीन खेळाडूना कोरोनाची लागण झाल्याचे बोर्डाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. या तिन्ही खेळाडूंची दौऱ्यापूर्व केलेली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून…

Cricket Update: रोहित शर्मा माझा ‘फेव्हरेट’ बॅट्समन- जे. पी. डुमिनी

एमपीसी न्यूज- साऊथ आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटर जे. पी. डुमिनी म्हणाला रोहित शर्मा हा माझा 'फेव्हरेट' बॅट्समन आहे. झिंबाब्वेचा माजी मध्यम गती गोलंदाज पॉमी मबंगवा यांच्याशी इन्स्टाग्राम लाईव्ह चर्चेदरम्यान त्याने आपले मत व्यक्त केले आहे.…