Browsing Tag

Dr. Baba Saheb Ambedkar Birth anniversary

Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरात उत्साहाचे वातावरण

एमपीसी न्यूज - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त पिंपरी शहर फुलून गेले आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळयाला आभिवादन करण्यासाठी  (दि. 14) मोठी गर्दी दिसून येत आहे.…

Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम सागर लोटला

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील भीमसृष्टीचा सजलेला परिसर, जयभीमचा जयघोष, थोर महामानवास अभिवादन करण्यासाठी जमलेला अथांग जनसागर आणि पुतळ्यावर (Pimpri) हेलिकॅप्टरमधून होत असलेली पुष्पवृष्टी अशा अनोख्या संगमाने आज सकाळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब…

Talegaon Dabhade : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे नव्या पिढीचा उद्धार शक्य – डाॅ संभाजी…

एमपीसी न्यूज - आजच्या बदललेल्या कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या नव्या पिढीला पथदर्शी असे विचारधन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहेत. (Talegaon Dabhade) या पिढीला आपले वैचारिक, शैक्षणिक पुनरूत्थान करण्यास…

Pimpri : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रज्ञासूर्य लोकनायक – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - समाजातील दिन-दुबळ्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार यशस्वी करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रज्ञासूर्य लोकनायक आहेत. (Pimpri) शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा… असा संदेश देणारे डॉ. आंबेडकर…

Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त

एमपीसी न्यूज - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जंयती शुक्रवारी (दि. 14) साजरी होत आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी पिंपरी येथील (Pimpri) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अनुयायी मोठ्या संख्येने जमा होतात. या…

Pimpri : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे मोफत ब्रेस्ट कॅन्सर व हाडांची घनता तपासणी शिबीर

एमपीसी न्यूज़ :  भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ यांच्या वतीने (Pimpri) या दोन महामानवांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी…

Pimpri : आनंदाचा शिधा योजना फसली – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र सरकारने गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 100 रुपयांमध्ये "आनंदाचा शिधा " देण्याची केलेली घोषणा फसली आहे.  शिंदे - फडणवीस सरकारने सवंग प्रसिध्दी मिळवली मात्र  गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना  शिधा  …

 Pimpri : जातीच्या आधारावर असलेली श्रमव्यवस्था माणसाला कलंकित करते – मिलिंद आव्हाड

एमपीसी न्यूज - जातीच्या आधारावर असलेली श्रमव्यवस्था ही  माणसाला कलंकित करते, जातश्रम व्यवस्थेमुळे माणसाला मानखंडनेचे जीवन जगावे लागते, (Pimpri) मानखंडनेचे जीवन जगणारे स्वाभिमानाचे जीवन जगू शकत नाहीत, त्यामुळे जातीवर आधारित श्रम व्यवस्थेचे…

Pune : संविधानाच्या प्रती मोफत वाटण्याचा संकल्प

एमपीसी न्युज : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने एक लाख संविधानाच्या मोफत प्रती वाटण्याचा महासंकल्प करण्यात आला आहे. तसेच हा संकल्प राज्यातील सर्व शाळांमध्ये करण्यात…

Pimpri Traffic : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुक्रवारी (दि. 14) सर्वत्र साजरी होत आहे. जयंती निमित्त पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जयंती आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर…