Browsing Tag

Election Commission

 Election Commission :  पाच राज्यांच्या विधानसभा  निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

एमपीसी न्यूज - पाच राज्यांच्या विधानसभा  निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला  (Election Commission) आहे.  मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा या  पाच राज्यांचा यात समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकार परिषद…

NCP : निवडणूक आयोगातील सुनावणी आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले,…

एमपीसी न्यूज - शिवसेनेच्या बाबतीत जे घडले ते अतिशय (NCP) दुर्दैवी आहे. या देशात पक्ष चोरीला जायला लागले तर लोकशाहीच धोक्यात येईल. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्व गोष्टींचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय द्यावा. आता निकाल लागणार…

NCP Hearing : आज होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी

एमपीसी न्यूज -  जुलै महिन्यामध्ये अजित पवार यांनी(NCP Hearing ) घेतलेल्या बंडखोरीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षामध्ये दोन गट निर्माण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भातील…

Chinchwad : ‘चिंचवड’मधील मतदान नोंदणीसाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

एमपीसी न्यूज - जिल्हा निवडणूक कार्यालय (Chinchwad) यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा मतदारसंघात जास्तीत -जास्त मतदान नोंदणी व्हावी यासाठी मतदार नोंदणी अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विविध उपक्रम…

Pune : निवडणूक आयोगाच्या ‘घरोघरी अधिकारी’ उपक्रमाला सुरुवात

एमपीसी न्यूज - भारतीय लोकशाही बळकट (Pune) करण्यात भारत निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे. आयोगाने निवडणूक प्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक सुधारणा केल्या आहेत. निवडणूक पारदर्शकपणे घेण्यासोबत आता सर्वसमावेशक मतदार यादी…

Chinchwad : मतदारसंघ स्तरावर विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम

एमपीसी न्यूज - 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित (Chinchwad) छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम निवडणूक आयोगाने आयोजित केला आहे. त्याअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघ स्तरावरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी…

Maharashtra Election : सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका?

एमपीसी न्यूज - राज्य निवडणूक आयोगातर्फे 5 जुलै 2023 रोजी स्थानिक (Maharashtra Election) स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा…

Maval : सैन्यातील जवान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे सेवा मतदार म्हणून मतदार यादीत नाव नोंदणी

एमपीसी न्यूज - फिल्ड ऍम्युनिशन डेपो, पुणे यांनी निवडणूक आयोग, मावळ (Maval) यांच्या सहकार्याने 10 आणि 11 मे 2023 रोजी 'मतदार ओळख मेळाव्या'चे यशस्वी आयोजन केले. सैन्य दलातील जवान आणि त्यांच्या कुटुंबियांची नवे मतदार म्हणून नोंदणी करण्याच्या…

Supreme Court’s order : मुख्य आयुक्त आणि निवडणूक आयोगाच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा…

एमपीसी न्यूज : आताची सर्वात मोठी बातमी. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला मोठा दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाबाबत मोठा निर्णय दिला आहे. यापुढी सरकारकडून थेट निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करता येणार नाही. (Supreme Court's order)…

Maharashtra : निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

एमपीसी न्यूज : दोन आठवडे ठाकरेंच्या आमदारांवर कारवाई करता येणार नाही, मात्र आयोगाच्या निर्णायाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. (Maharashtra) पक्ष आणि चिन्हावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात जोपर्यंत…