Browsing Tag

fine

Pune News: सावधान ! मास्क न लावता घराबाहेर पडाल तर…

एमपीसी न्यूज - राज्य शासनाच्या सूचना आणि विभागीय आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणा-यांवर कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली आहे. पुणे शहरात पोलीस कारवाई करीत आहेत. तर पिंपरी-चिंचवड शहरात…

Talegaon : अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणी तळेगाव नागरपरिषदेस 79 कोटी 64 लाखांचा दंड : तहसीलदार बर्गे

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरीषदेच्या हद्दीतील तळ्यातील माती व मुरुम यांची अनाधिकृतरित्या उत्खनन केल्याप्रकरणी तळेगाव नगरपरीषदेला 79 कोटी 64 लाख 94 हजार 600 रुपये दंड भरण्याचे आदेश मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी दिले आहे.या…

Pune :संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीड हजार वाहने जप्त, तेराशे नागरिकांना बजावल्या नोटिसा,…

एमपीसी न्यूज - देशासह राज्यात सध्या लॉकडाऊन आहे.त्यामुळे विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. याबाबत पुणे पोलिसांनी आतापर्यंत संचारबंदी आदेश भंग केल्याप्रकणी ३८२ नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. विनाकारण घराबाहेर…

Pune : रस्त्यावर थुंकणाऱ्या विरोधात महापालिकेची धडक कारवाई!

एमपीसी न्यूज - 'कोरोना'चा पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्या विरोधात महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. आणि दंड म्हणून त्यांच्याकडून दिनांक 19 मार्च 2020 अखेर 5 लाख 82 हजार 284 रुपये दंड…

Pimpri : 247 पिचकारी बहाद्दरांवर कारवाई ; 37,050 रूपये इतका दंड वसूल

एमपीसी न्यूज - घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांविरुध्द राबविण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत आज (दि.16) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 247…

Pimpri: सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 288 जणांकडून 50 हजार दंड वसूल

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुकंणा-यांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने धडक कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आज (शनिवारी) 288 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून…

Pimpri : सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 119 नागरिकांवर कारवाई; 17,850 रुपये दंड वसूल

एमपीसी न्यूज - घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांविरुध्द राबविण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत आज (दि.13) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 119…

Chinchwad : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या 262 वाहनचालकांचे परवाने निलंबित

एमपीसी न्यूज - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणा-या 262 वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत.पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीच्या…

Thergaon: पत्रके चिटकवून विद्रुपीकरण करणा-याला पाच हजार रुपयांचा दंड

एमपीसी न्यूज - थेरगाव-डांगे चौक दत्तनगर येथील बीआरटी बसस्टॉपवर नामांकित कंपनीमध्ये मुले-मुली पाहिजेत, अशी भिंतीपत्रके चिटकवून विद्रुपीकरण करणा-यावर कारवाई केली आहे. त्याच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.पिंपरी-चिंचवड…

Pimpri: कचरा जाळल्यास होणार दंडात्मक कारवाई, महापालिकेचा इशारा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी कोणत्याही स्वरुपाचा कचरा जाळू नये. अन्यथा, त्यांच्याविरुध्द प्रचलित नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिला आहे. 25…