Browsing Tag

Ganesh Festival

Sangvi : जूनी सांगवीत यंदा देखाव्यांचे आकर्षण

एमपीसी न्यूज - जूनी सांगवी परिसरात गणपती देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. या वर्षी मंडळानी भव्यता जपली आहे. मधुबन मित्र मंडळाने साकारलेल्या मल्हारी मार्तंड महलाचा देखावा उभारला आहे. मंडळाचे अध्यक्ष गणेश ढोरे आहे. सांगवीचा राजा म्हणून…

Pimpri : पिंपरीतील न्यू भारत मित्र मंडळाने साकारले काचेचे मंदिर (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - पिंपरीतील न्यू भारत मित्र मंडळाने तब्बल दोन हजार काचेच्या ग्लासच्या साहाय्याने गणपतीची आरास केली आहे. मंडळाचे हे 48 वे वर्ष आहे. या देखाव्याबाबत माहिती देताना प्रकाश मूळचंदानी म्हणाले, दोन हजार काचेच्या ग्लासच्या…

Pimpri : गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरिता वल्लभनगर आगारातून 20 विशेष गाड्या 

एमपीसी न्यूज - गणेशोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून कोकणात जाणा-या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य परिवहन (एसटी)तर्फे जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-याकरिता वल्लभनर आगारातून विशेष 20 गाड्या सोडल्या…

Pune : जाणून घ्या कधी होणार मानाच्या पाच गणपतींची प्राणप्रतिष्ठापना

एमपीसी न्यूज : गेल्या आठवड्याभरापासून शहरात गणरायाच्या स्वागतासाठी पुणेकरांची लगबग सुरू आहे. पण आता उद्या सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. ढोल-ताशांचा निनाद आणि सुमधूर गीतांची वादन करणारे बँड पथके यांच्या सहभागाने…

Maval : दिगंबर भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश उत्सवादरम्यान बेंच वाटप

एमपीसी न्यूज - मावळचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व मावळ प्रबोधिनी संस्थेच्या वतीने संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये गणेश उत्सवादरम्यान गणेश मंडळाच्या माध्यमातून गावोगावी व वाड्यावस्त्यावर, मंदिराजवळ,…

Pimpri : गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठ गजबजली; फोल्डिंगच्या मखराला मागणी

एमपीसी न्यूज - विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणा-या विविध प्रकारच्या सजावटीच्या आकर्षक साहित्याने पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत.लाडक्या गणपती बाप्पाच्या…

Pimpri : गणेशोत्सवासाठी गुरुजींच्या अपॉइंटमेट झाल्या फुल!

एमपीसी न्यूज - लाडक्या गणरायाचे यथोचित स्वागत आणि आध्यात्मिक शास्त्रानुसार प्रतिष्ठापनेसाठी गुरूजींना बोलावणाऱ्यांची संख्या या वर्षीही वाढली आहे. सीडी, ऑनलाइन पूजेच्या अनेक वेबसाइट; एवढेच नव्हे तर मोबाइलवर अॅप्लिकेशन उपलब्ध असतानाही, भक्त…

Bhosari : गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करा; महापालिका आणि पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

एमपीसी न्यूज - नदी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि अन्य प्रकारचे प्रदूषण कमी करण्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा. तसेच गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्व मंडळांनी…

Pimple Saudagar : गणेश विसर्जन घाटाची साफसफाई

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असता गणेश विसर्जन घाटाची मात्र साफसफाई करण्यात आली नाही. नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी ही दखल घेत महापालिका आरोग्य विभागाकडे संपर्क साधून गणेश विसर्जन घाटाची स्वच्छता…

Pune : अखेर गणेश मंडळांना मिळाली बॉक्स कमानी उभारण्यास परवानगी

एमपीसी न्यूज- गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात गणेश मंडळांना बॉक्स कमानी उभारण्यास परवानगी देण्यासाठी वातावरण चांगलेच तापले होते. महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील परवानगी मिळावी म्हणून मागणी केली होती. तर काँग्रेस आणि मनसेने…